1. ABP Majha Top 10, 25 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bihar: बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरूणी रोज घालवायची गावाची लाईट, आख्खा गावात व्हायचा काळोख; गावकऱ्यांना समजताच लावून दिलं लग्न

    Bihar Love Story : बॉयफ्रेंडला भेटता यावं यासाठी ती आख्ख्या गावाची लाईट घालवायची, दुसरीकडे रोज रात्री लाईट जाते म्हणून गावकरी मात्र हैराण व्हायचे.  Read More

  3. Noida Flood : नोएडात जलप्रलय! शेकडो वाहने पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल; पाहा

    Hindon River Flood: हिंडन नदीतील पाण्याचा स्तर वाढल्याने नोएडातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो वाहने पाण्यात बु़डाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More

  4. पुन्हा धोक्याची घंटा! कोरोनानंतर MERS-CoV व्हायरसची भीती, 27 देशांमध्ये प्रसार; या तीन लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

    MERS-CoV हा विषाणू उंटांमुळे पसरतो, आतापर्यंत 27 देशांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत यावर कोणतीही लस सापडली नाही. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद 

    Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More

  8. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  9. Health Tips : निरोगी शरीरासाठी 'व्हिटॅमिन डी' घेताय? वेळीच सावध व्हा, 'या' आजारांचा वाढू शकतो धोका

    Vitamin D Food : जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्यास हायपरविटामिनोसिस होऊ शकतो. Read More

  10. Share Market Closing Bell: FMCG, आयटी सेक्टरमध्ये घसरण, 'या' स्टॉक्सने बाजार सावरला, गुंतवणूकदारांनी कमावले 69 हजार कोटी

    Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज दिवसभरातील व्यवहारात अस्थिरता दिसून आली. Read More