Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?
Right Time To Check Weight : वर्कआउट केल्यानंतर लगेचच वजन तपासले तर ते बरोबर कळत नाही. Read More
Bangladesh : बांगलादेशात डासांची दहशत! डेंग्यू झाला जीवघेणा, एका दिवसात सर्वाधिक लोक रुग्णालयात दाखल
बांगलादेशात डेंग्यू जीवघेणा झाला असून या संसर्गामुळे मृतांची संख्या 176 वर पोहोचली आहे. Read More
Tiranga History : या चार ठिकाणी बनतो तिरंगा.... लाल किल्ल्यावर फडकणारा ध्वज कुठे बनवला जातोय माहिती आहे का?
National Flag Code Of India : सार्वजनिक ठिकाणी फडकवण्यात येणारा तिरंगा ध्वज हा कसा असावा याचे काही मानकं आहेत. Read More
Fitness Trainer Death : जीम प्रेमींनो, सावधान! 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू
Indonesia Fitness Trainer Death : जस्टिन विकी (Justyn Vicky) हा अनेकांसाठी फिटनेस गुरु होता. मात्र, 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात त्याची मान मोडली, यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. Read More
E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व
ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More
Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More
Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद
Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More
शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र
2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More
Health Tips : निरोगी शरीरासाठी 'व्हिटॅमिन डी' घेताय? वेळीच सावध व्हा, 'या' आजारांचा वाढू शकतो धोका
Vitamin D Food : जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्यास हायपरविटामिनोसिस होऊ शकतो. Read More
Rs 2000 Note : 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार? अर्थ मंत्रालयाने म्हटले....
Rs. 2000 Note : दोन हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्यात आली असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोट बँकेत जमा करता येतील अथवा बदलून मिळणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 25 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
25 Jul 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -