तंत्रज्ञानाची कमाल! अर्धांगवायू झालेल्या व्यक्ती खेळला गेम, एलॉन मस्कच्या न्यूरालिंक चिपची कमाल
Neuralink Brain Chip : एलॉन मस्कच्या न्यूरालिंक चिपने कमाल केली आहे. या चिपमुळे अर्धांगवायू झालेल्या माणसालाही गेम खेळणं शक्य झालं आहे. Read More
अंग लगा दे रे... मेट्रोमध्ये तरुणींचा अश्लील डान्स; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Delhi Metro Viral Video : मेट्रोमधील दोन मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुली मेट्रोमध्ये आक्षेपाई पद्धतीने रंग खेळताना दिसत आहे. Read More
Raid on Opposition Leaders : भर लोकसभा निवडणुकीत ईडी, सीबीआय, आयटीकडून विरोधी आघाडीतील नेत्यांसह नातेवाईकांच्या घरावर छापेमारी!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटक करण्यात आल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांनी विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे. Read More
Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली
Russia Terror Attack : मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने (Terror group Islamic State) स्वीकारली आहे. यावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. Read More
Urvashi Rautela on Sushmita Sen : 'तिने माझ्याकडून मिस युनिवर्सचा क्राऊन काढून घेतला अन् सिनेसृष्टीत येण्यासाठीही...', उर्वशी रौतेलाचे सुष्मिता सेनवर सनसनाटी आरोप
Urvashi Rautela on Sushmita Sen : उर्वशी रौतेलाने सुष्मिता सेनवर काही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान तिने माझा मिस युनिवर्सचा क्राऊन काढून घेतल्याचं उर्वशीने यावेळी म्हटलं. Read More
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीची जाहिरातीत लागली रणवीर सिंहसोबत वर्णी, फोटो शेअर करत म्हणाली...
Esha dey with Ranveer Singh : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीनं नुकतच रणवीर सिंहसोबत एका जाहिरातीत काम केलं आहे. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!
आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More
Health Tips : लहान बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजताय तर सावधान; मुलाच्या मेंदूवर होईल 'असा' परिणाम
Health Tips : तुम्हीही पालक असाल आणि तुमच्या मुलाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. Read More
तुम्हाला आयकर वाचवायचा का? 31 मार्चपूर्वी 'या' कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा
Tax Saving Scheme: तुम्हाला जर आयकर (Tax) वाचवायचा असेल तर कर बचत योजनेमध्ये (Yojana) (Tax Saving Scheme) गुंतवणूक करावी लागेल. याचा निर्णय तुम्हाला 31 मार्चच्या घ्यावा लागेल. Read More
ABP Majha Top 10, 24 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
24 Mar 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -