1. ABP Majha Top 10, 22 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 23 November In History : भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन, अभिनेत्री अमृता खानविलकरचा वाढदिवस, आज इतिहासात

    On This Day In History: भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी ढाका जिल्ह्यातील फरीदपूरच्या मयसिंग गावात झाला. तर 23 नोव्हेंबर 1937 रोजी त्यांचे निधन झाले.  Read More

  4. IND Vs NZ, 3rd T20 : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लुईसनुसार सामना अनिर्णीत, मालिका भारतानं 1-0 नं जिंकली

    IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका अखेर संपली असून अखेरच्या सामन्यात पावसामुळे निकाल लागला नाही पण DLS मेथडनुसार सामना बरोबरीत सुटला आहे. Read More

  5. Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

    Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More

  6. IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

    International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More

  7. Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा

    Cristiano Ronaldo : जागतिक फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लबमधून बाहेर पडला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबनं सांगितलं आहे. Read More

  8. Kho Kho Ajinkyapad Spardha : महाराष्ट्र खो-खो संघाची विजयी घोडदौड सुरुच, पुरुषांसह महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

    Sports News : उस्मानाबादमध्ये सुरु 55 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हीसुद्धा घाईघाईत जेवता का? जेवणाला किती वेळ द्यावा? खाण्याच्या 'या' सवयी नक्की पाळा

    Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अन्न खाण्याची घाई करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देतो. Read More

  10. Mukesh Ambani On N Chandrasekaran : एन चंद्रशेखरन तरुणांचे खरे प्रेरणास्थान, टाटा समूहाच्या अध्यक्षांचे अंबानींनी केले कौतुक

    Mukesh Ambani On N Chandrasekaran : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मंगळवारी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे कौतुक केले आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात चंद्रशेखरन यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर अंबानी उपिस्थत होते. Read More