Numerology Today 23 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ; धनलाभाची शक्यता
Numerology Today 23 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 22 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Kerala CM Pinarayi Vijayan On Ram Mandir : धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा पुसट होत आहे; केरळच्या मु्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
Kerala CM Pinarayi Vijayan On Ram Mandir : आता अशी वेळ आली आहे की देशातील कोणत्याही धार्मिक स्थळाचे उद्घाटन हे राजकीय कार्यक्रमात रुपांतरीत होऊ लागले आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले. Read More
Jensen Huang : वयाच्या नवव्या वर्षी देश सोडावा लागला, आज अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त संपत्ती, AI Chip चे किंग जेन्सन हुआंग कोण?
Nvidia Corp : जेन्सन हुआंग यांनी AI Chip बनवणाऱ्या एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे. Read More
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. Read More
Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!
Deepika Padukone : दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. Read More
Virat Kohli : किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार; बीसीसीआयने सुद्धा केला खुलासा!
भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. Read More
Video : 'नमस्कार, राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा; केशव महाराजचा स्पेशल मेसेज व्हायरल
Keshav Maharaj : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. Read More
Health Tips : दिवसाच्या सुरुवातीला करा 'या' 5 गोष्टी; दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही
Health Tips : तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. Read More
Maldives : भारताच्या वाकड्यात जाणं मालदीवला पडलं भारी, पर्यटक रोडावल्याने एका फटक्यात 400 कोटींचा फटका
Maldives Vs Lakshadweep : पंतप्रधान मोदी हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असताना मालदीवच्या काही मंत्र्यांनी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्यं केली होती. त्यानंतर दोन देशांमध्ये तणाव वाढल्याचं दिसून आलं. Read More
ABP Majha Top 10, 23 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
23 Jan 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -