1. ABP Majha Top 10, 19 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Vanita Kharat : मराठी, हिंदीनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातला आता टॉलिवूड खुणावतंय; म्हणाली...

    Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातला आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करायचं आहे. Read More

  3. Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्या मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या

    Covid-19 in India : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. Read More

  4. Venus Volcano : पृथ्वीला धोका? शुक्र ग्रहावर सक्रिय ज्वालामुखी, नासाने उलगडलं आणखी एक रहस्य

    Volcanoes Found on Venus : वैज्ञानिकांनी शुक्र ग्रहावर ज्वालामुखींच्या सक्रिय असल्याचे पुरावे सापडले आहेत. नासाच्या फोटोंमधून हे समोर आलं आहे. Read More

  5. Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'

    Sonali Kulkarni Viral Insta Post : 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. Read More

  6. ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

    Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय

    MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More

  8. Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

    भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.  Read More

  9. Reason of Sleeping During Study: अभ्यास करताना झोप आणि आळस का येतो? यामागे आहे शास्त्रीय कारण; जाणून घ्या

    Reason of Sleeping During Study: अनेकदा मुलं अभ्यास करायला बसल्यावर त्यांना पुस्तके उघडताच झोप येऊ लागते. अनेकदा पालक मुलांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. Read More

  10. Disney कंपनीकडून मोठी नोकरकपात, पुढील महिन्यात 4000 नोकरदारांना हटवण्याची तयारी

    Disney Layoffs : डिज्नी कंपनी 4 हजार कर्मचाऱ्यांना हटवण्याच्या तयारीत असल्याचं माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता टांगती तलवार आहे. Read More