ABP Majha Top 10, 19 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Mamata Banerjee : आम्हाला महत्त्व नाही दिलं तर आम्ही..., ममता बॅनर्जींचा काँग्रेसला इशारा
विरोधी आघाडी 'इंडिया'समोर सर्वात मोठा प्रश्न जागावाटपाचा आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. Read More
बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा
हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More
Video : "हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया" मराठीतील धुरळा उडवणारे गाणं कसं बनलं बघा, भान हरपून जाल!!
Making of Zindagi Zindagi Duniyadari Movie : स्टुडिओत 'जिंदगी जिंदगी' गाणं रेकाॅर्ड होत असताना अभिनेते सचिन पिळगावकर हे गाणं खूप प्रसिद्ध होईल, असं आत्मविश्वासाने सांगताना दिसून येतात. Read More
वाढत्या वयामुळे डावलणाऱ्यांविरोधात रवीना टंडन कडाडली; म्हणाली, "मला अन् माधुरीला टार्गेट केलं जात"
Raveena Tandon : अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tondon)हिने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तिने मुलगी राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. सध्या रविना तिच्या 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling)या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. Read More
Rohit Sharma, T20 World Cup 2024 : हिटमॅन रोहित टी-20 वर्ल्डकपला 100 टक्के कॅप्टन; स्वत:चा सुद्धा सुद्धा जवळपास निवडला!
अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या सामन्यात रोहितने शानदार कामगिरी करत दमदार शतक झळकावले. या सामन्यानंतरच रोहितने आपल्या वक्तव्यात 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे संकेत दिले. Read More
One World One Family Cup : सचिनच्या दिग्गजांकडून युवराज सिंगच्या संघाचा पराभव, इरफानने षटकार मारून सामना संपवला
One World One Family Cup : या सामन्यात सात देशांचे 240 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. सचिनच्या संघाने अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला. Read More
Health Tips : मासिक पाळीदरम्यान महिलांचा आहार कसा असावा? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Women Mental Health Tips : मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्याचा त्यांच्या मूडवरही परिणाम होतो. Read More
रिलायन्स जिओचा चमत्कार, 3 महिन्यांत 5200 कोटींचा निव्वळ नफा
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशातील दूरसंचार क्षेत्र बदलून टाकलं आहे. ही कंपनी मुकेश अंबानींसाठी फायदेशीर ठरली आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
20 Jan 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -