1. Shani Dev : शनिवारीच का केली जाते शनिदेवाची पूजा? शनिदेवांची दृष्टी अशुभ का मानली जाते? पौराणिक कथा जाणून घ्या

    Shani Dev : हिंदू धर्मात शनिवार हा शनि महाराजांना समर्पित मानला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. मात्र शनिदेवांची दृष्टी अशुभ का मानली जाते? हे जाणून घ्या.. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'हाफ डे'; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, भावना आणि विनंत्यांचा मान ठेवत मोठा निर्णय

    Ayodhya News: 22 जानेवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, भावना आणि विनंत्यांचा मान ठेवत केंद्राचा निर्णय. Read More

  4. बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

    हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More

  5. Pushpa 2 : पुष्पा 2 ची स्टोरी किती मोठी, गाण्यांचे शूटींग सुरु; रश्मिका मंदानाचे मोठे खुलासे

    Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 'पुष्पा 2' 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Sonu Sood : सचिननंतर आता सोनू सुदही डीपफेकचा शिकार, सोनूच्या नावाने सामान्यांची फसवणूक

    Mumbai : क्रिकेटच्या देवानंतर आता अभिनेता सोनू सुदचाही (Sonu Sood) डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती लोकांना पैसे मागताना दिसत आहे. सोनू सुदने व्हिडिओ शेअर करुन स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. Read More

  7. One World One Family Cup : सचिनच्या दिग्गजांकडून युवराज सिंगच्या संघाचा पराभव, इरफानने षटकार मारून सामना संपवला

    One World One Family Cup : या सामन्यात सात देशांचे 240 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. सचिनच्या संघाने अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला. Read More

  8. Rohit Sharma : साम, दाम, दंड, भेद! सुपर ओव्हरमध्ये पठाणांना दणका देणारे रोहितचे 4 धडाकेबाज निर्णय; गुरुजी राहुल द्रविड सुद्धा हैराण

    Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्मा जे काही करत होता ते योग्य ठरलं. प्रथम फलंदाजीने कहर केला आणि नंतर कर्णधारपदाने अफगाणिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. Read More

  9. Health Tips : एंग्जायटी आणि पॅनिक अटॅक सारखेच आहेत की वेगळे? फरक नेमका काय? वाचा सविस्तर

    Health Tips : अनेक लोक पॅनिक अटॅक आणि एंग्जायटी यांना एक समजण्याची चूक करतात. पण, हे दोन्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. Read More

  10. Share Market Opening: 3 दिवसांच्या पडझडीनंतर आज शेअर बाजार सुसाट; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, तर निफ्टीही जोमात

    BSE सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच रॉकेट वेगानं सुसाट वधारताना दिसले. सेन्सेक्स आणि निफ्टीनं 0.80 टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहारात चांगली सुरुवात केली. Read More