एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 20 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 19 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : हृतिक रोशनचे चाहते आहात? या आजोबांचा डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

    Viral Video : हृतिक रोशनच्या दिल ना दिया या गाण्यावर एका आजोबांनी डान्स केलाय. हा व्हिडीओ अल्पवधीतच व्हायरल झालाय. Read More

  3. CBI Raids: मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी; तब्बल 14 तास झाडाझडती

    CBI Raid at Sisodia's House : तब्बल 14 तास सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरी झडती घेतली. दिल्ली सरकारने नुकतीच मागे घेतलेल्या दारु पॉलिसीमधील घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने छापेमारी केली. Read More

  4. Japan Government : जपान सरकारकडून तरुणांना दारू पिण्याचं आवाहन, 'हे' आहे यामागचं कारण

    Japan Government : जपान सरकारने तरुणांना मद्यपान करण्याचं आवाहन केलं आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी जपान सरकारचा हा प्रयत्न आहे. Read More

  5. Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं आवाहन; 'सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका'

    संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) नुकतीच खास पोस्ट  शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.  Read More

  6. Karan Singh Grover : 'डॅड टू बी' करण सिंह ग्रोवर व्हायरल व्हिडीओनंतर ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'त्याच्याकडे पैसे नसतील, तो स्वतः बिपाशाच्या भरवशावर...'

    नुकताच करण सिंह ग्रोवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

  7. ‘कॉमनवेल्थमध्ये पदक आणलं नसतं तर सगळं संपलं असतं’, मुलाखतीदरम्यान पदकविजेत्या खेळाडूंना अश्रू अनावर

    Lawn Bowls in CWG 2022 : यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत लॉन बॉल्स या खेळात प्रथमच भारताने सुवर्णपदक जिंकलं असून अगदी सामान्य खेड्यांतून आलेल्या भारतीय महिलांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. Read More

  8. Commonwealth Games मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाशला आर्थिक मदतीची गरज, आई-वडिलांच राज्य शासनाला पत्र

    Avinash Sable : महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने (Avinash Sable) बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे Read More

  9. 20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 20 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market : शेअर बाजारातील तेजीला लगाम, Sensex 651 अंकांनी तर Nifty 198 अंकांनी घसरला

    Stock Market Updates : आयटी, उर्जा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget