1. ABP Majha Top 10, 1 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Terrorist : भारताच्या शत्रूचा पाकिस्तानात अंत? कराचीत दहशतवादी कैसर फारुखचा खात्मा?

    Terrorist : दहशतवादी कैसर फारुख याचा पाकिस्ताना खात्मा करण्यात आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. Read More

  4. Aliens News : एलियन्स नेमके आले कुठून? शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्याने खळबळ

    Aliens News : शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून एलियन्सच्या अस्तित्वावर संशोधन करत आहेत. अनेक संशोधनांतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाची 'सुवर्ण'कामगिरी! 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेची 'गोल्ड'ला गवसणी 

    Asian Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेने एशियन स्पर्धांमध्ये सुवर्णकामगिरी केली असून त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More

  8. India Wins Gold: भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरु, शुटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

    Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. Read More

  9. Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर

    Health Tips : आई आणि मूल या दोघांसाठीही स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे. Read More

  10. china real estate : चीनमधील बँकिग व्यवस्था कोलमडणार? कारण....जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

    जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची बँकिंग व्यवस्था कधीही कोलमडण्याची शक्यता आहे. Read More