1. Sher Shivray Movie : छत्रपतींवरील चित्रपटांची सह्याद्री वाहिनीवर मालिका, शेर शिवराज सिनेमाचं उद्या दीड वाजता होणार प्रसारण

    Sher Shivray Movie : दिग्दर्शक दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित `शेर शिवराज' (Sher Shivray Movie) या चित्रपटाचे उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी प्रसारण करण्यता येणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Shivsena Thackeray Faction : राहुल नार्वेकरांच्या आदेशाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 7 मार्चला सुनावणी

    राहुल नार्वेकर यांनी जून 2022 मध्ये पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केले होते. Read More

  4. Bangladesh Fire : ...आणि बघता बघता संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये आग पसरली, ढाका मध्ये इमारतीला भीषण आग, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू

    Bangladesh Fire : सुरूवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ती वरच्या मजल्यांवर वेगाने पसरू लागली. Read More

  5. मराठीत सिनेसृष्टीत नेपोटीझम असला तरीही चुकीचं नाही, नेपोटीझमच्या मुद्द्यावर सुनील तावडेंच्या लेकांनं स्पष्टच म्हटलं

    Shubhankar Tawde on Nepotism : अभिनेता शुभंकर तावडे याने नुकतच एका मुलाखतीमध्ये नेपोटीझमच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. Read More

  6. Aditya Roy Kapur Shraddha Kapoor : आदित्यने श्रद्धाला मारली मिठी पण अनन्या तर शेजारीच होती, सोशल मीडियावर नेटकरी म्हणतात....

    Aditya Roy Kapur Ananya Pande and Shraddha Kapoor : आदित्य रॉय कपूर जामनगरला जाण्यापूर्वी श्रद्धा कपूरला मिठी मारताना दिसला कॅमेऱ्यामध्ये दिसला. यावेळी अनन्या देखील शेजारी होती. Read More

  7. Hardik Pandya : 'मला काही फरक पडत नाही, हजारभर लोकांनी मला रोखले', हार्दिक पांड्याच्या टोचण्या कोणाला?

    गेल्यावर्षी हार्दिकला मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते. यावेळी तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. एका मुलाखतीत हार्दिकने त्याच्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत.  Read More

  8. Varsha Bollamma on Virat Kohli : माझं एकच स्वप्न! 'या' सुंदर अभिनेत्रीने विराटकडे केली भलतीच मागणी; पूर्ण करू शकणार का?

    Varsha Bollamma on Virat Kohli : वर्षा बोलम्मा ही दक्षिण भारतीय चित्रपटातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. वर्षाने तमिळ आणि तेलुगू भाषेतील डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More

  9. Obesity Disease: भारत अडकतोय लठ्ठपणाच्या विळख्यात, लॅन्सेटची धडकी भरवणारी आकडेवारी, तरुणांना सर्वाधिक धोका

    Health News: भारतात लठ्ठपणा ही नवी समस्या! लठ्ठपणा किशोरवयीन मुलांमध्ये देखील या आजारांचे प्रमाण वाढवतो. विशेषतः लठ्ठ किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीस टाईप 2 हमखास दिसून येत आहे. Read More

  10. Paytm : पेटीएम बँकेसमोरील अडचणी वाढल्या, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने ठोठावला 5.49 कोटींचा दंड

    Paytm Payments Bank : आरबीआयच्या कारवाईनंतर आता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने पेटीएम बँकेवर कारवाई करत 5.49 कोटींचा दंड ठोठावला आहे. Read More