Telly Masala : सई ताम्हणकरचा ओटीटीवर जलवा ते आमिर खानचा लेक रुपेरी पडद्यावर, टीझर लाँच; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
ABP Majha Top 10, 1 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Shivsena Thackeray Faction : राहुल नार्वेकरांच्या आदेशाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 7 मार्चला सुनावणी
राहुल नार्वेकर यांनी जून 2022 मध्ये पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केले होते. Read More
Bangladesh Fire : ...आणि बघता बघता संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये आग पसरली, ढाका मध्ये इमारतीला भीषण आग, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू
Bangladesh Fire : सुरूवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ती वरच्या मजल्यांवर वेगाने पसरू लागली. Read More
Marathi Actress Wedding Mangalsutra : शाही विवाह सोहळे, आकर्षक लूक; पण चर्चा मात्र अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्राचीच
Marathi Actress Wedding Mangalsutra : सध्या मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. तसेच त्यांच्या पारंपारिक मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Read More
Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding : मैत्रीणीच्या सहजीवनाची गाठ बांधताना प्रार्थना भावूक, शेअर केला पूजा आणि सिद्धेशच्या लग्नातला गोड क्षण
Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding : अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तसेच प्रार्थनाने तिच्या लग्नातील एक गोड क्षण शेअर केला आहे. Read More
Hardik Pandya : 'मला काही फरक पडत नाही, हजारभर लोकांनी मला रोखले', हार्दिक पांड्याच्या टोचण्या कोणाला?
गेल्यावर्षी हार्दिकला मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते. यावेळी तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. एका मुलाखतीत हार्दिकने त्याच्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. Read More
Varsha Bollamma on Virat Kohli : माझं एकच स्वप्न! 'या' सुंदर अभिनेत्रीने विराटकडे केली भलतीच मागणी; पूर्ण करू शकणार का?
Varsha Bollamma on Virat Kohli : वर्षा बोलम्मा ही दक्षिण भारतीय चित्रपटातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. वर्षाने तमिळ आणि तेलुगू भाषेतील डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?
What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More
फिरायला जायचंय? कमी खर्चात दर्जेदार ठिकाण, हिमाचलला भेट द्या, पर्यटनाचा आनंद घ्या
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) हे निसर्गाचं वरदान लाभलेलं राज्य आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं या राज्याला विशेष महत्व आहे. Read More
ABP Majha Top 10, 1 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
01 Mar 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -