ABP Majha Top 10, 19 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Cancer Horoscope Today 19 November 2023 : कर्क राशीच्या लोकांना यश मिळू शकेल, आर्थिक स्थिती चांगली असेल, आजचे राशीभविष्य
Cancer Horoscope Today 19 November 2023 : तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद ठेवावा, प्रत्येक विषयावर नाराज होऊ नका. कर्क आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More
Gemini Horoscope Today 19 November 2023 : मिथुन राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते, नवीन उत्साह असेल, आजचे राशीभविष्य
Gemini Horoscope Today 19 November 2023 : तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमचे मन खूप आनंदी असेल. मिथुन आजचे राशीभविष्य Read More
19 November In History : झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधींचा जन्मदिन, आंतरराष्ट्रीय पुरूष दिन
19 November In History : कर्णम मल्लेश्वरीनं 1995 च्या चीनमध्ये आयोजित विश्वचषक स्पर्धेत आजच्याच वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 2000 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. Read More
Kuldeep Yadav Profile : कुलदीप यादव : समुद्राच्या खोलीचा, आकाशाच्या उंचीचा अंदाज लागेल, पण कुलदीपच्या फिरकीचा लागणार नाही!
Kuldeep Yadav Profile : जगातील सर्वात फिरकी गोलंदाजांपैकी एक खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. 'चायनामॅन' अशी ओळख असलेला कुलदीप यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा डावखुरा गोलंदाज आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
India vs Australia 2023 World Cup Final : टीम इंडियाची वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासात झोळी रिकामीच अन् सोबतीला एक मरणयातना; यावेळी काय होणार?
India vs Australia 2023 World Cup Final : भारत तिसऱ्यांदा आणि ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विजेतेपदाच्या लढतीसाठी आमनेसामने असतील. भारतीय संघासाठी वनडे विश्वचषकाची ही चौथी उपांत्य फेरी असेल. Read More
Pat Cummins on Team India : दीड लाख क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्नाटा करून टाकू; पॅट कमिन्सने डायरेक्ट टीम इंडियाला ललकारले!
Pat Cummins : विरोधी संघ असल्याने तुमच्या खेळाने स्टेडियममध्ये शांतता निर्माण करण्यापेक्षा आनंददायी आणि समाधानकारक काहीही असू शकत नाही. हे आमचे ध्येय असल्याचे पॅट कमिन्स म्हणाला. Read More
Health Tips : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा; हेल्दी त्वचेसाठी रामबाण उपाय
Health Tips : त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. Read More
Marriage season : 23 दिवसात देशात होणार 'एवढी' लाख लग्न, प्रत्येक सेकंदाला होणार 21.37 लाख रुपये खर्च
देशात लग्नाच्या हंगामात अब्जावधी रुपयांचा व्यवसाय होतो. भारतात लग्नाच्या हंगामात 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतात. दिवाळीचा सण झाला आहे. यावर्षी फक्त 23 दिवसांचा लग्नाचा सीझन आहे. Read More