एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 17 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: बंगळुरूमध्ये तरुणाने वृद्धाला स्कूटीने 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, लोकांनी पकडलं आणि..,पाहा व्हिडीओ

    Man Dragged By Scooter In Bengaluru: कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका व्यक्तीला दुचाकीने रस्त्यावर फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. Read More

  3. 18 January In History: जहाजावर बांधलेल्या हवाई पट्टीवर विमान पहिल्यांदाच उतरले, हरिवंशराय बच्चन यांची पुण्यतिथी, इतिहासात आज

    17 January In History: आज जरी विविध देशांकडे मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका आहेत. पण जहाजाच्या छोट्या पट्टीवर पहिल्यांदा विमान उतरवण्याचे श्रेय अमेरिकन पायलट यूजीन बर्टन एली यांना जाते. Read More

  4. पाकिस्तानला झटका! कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

    Abdul Rehman Makki : हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. Read More

  5. SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक

    SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More

  6. S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...

    S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More

  7. Ronaldo vs Messi : पुन्हा एकदा रोनाल्डो-मेस्सी आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना? सर्व माहिती एका क्लिकवर

    Ronaldo vs Messi Match : फुटबॉल जगतात सध्याच्या घडीचे दोन दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी.या दोघांचा सामना म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. Read More

  8. Hockey World Cup 2023: भारतासमोर वेल्सचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

    Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आपला तिसरा सामना वेल्स संघाविरुद्ध खेळणार आहे. वेल्सचा संघ यंदा विश्वचषकात खराब फॉर्मात दिसत असल्याने भारताला एक मोठा विजय मिळवण्याची संधी आहे. Read More

  9. Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खा

    Health Tips : थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. Read More

  10. कंगाल पाकिस्तानच्या शेअर बाजारातही गोंधळ, संपूर्ण देश आयएमएफच्या दयेवर

    Pakistan Economic Crisis :  कंगाल पाकिस्तानमध्ये जून 2022 नंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण दिसली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget