1. ABP Majha Top 10, 16 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा कच्छ आणि सौराष्ट्रात तडाखा, एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडीत 

    Cyclone Biparjoy : 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळं कच्छ आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Read More

  4. पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार, PCB मुळे विश्वचषकाचे वेळापत्रकही रखडले

    World Cup 2023 scheduled : 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. Read More

  5. Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली

    सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि सोशल मीडियावर अनेकांना एकच धक्का बसला आहे. Read More

  6. Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या लव्ह स्टोरीला एंटरटेनमेन्टचा तडका!

    नुकतचं Tiku Weds Sheru सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नलाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Health Tips : दातदुखीपासून ते स्टोनपर्यंत तुळशीचा 'असा' वापर करा; 'हे' आजार होतील दूर

    Health Tips : तुळस जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे आणि त्याशिवाय त्यात लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-ए देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. Read More

  10. Loan Settlement : तुम्हीही कर्ज घेतलंय? मग 'ही' चूक करु नका, नाहीतर आयुष्यभर परिणाम भोगावा लागेल...

    Loan Settlement Impact : बरेच लोक कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी लोन सेटलमेंटचा पर्याय निवडतात, पण याचा वाईट परिणाम होतो. कसा तो जाणून घ्या... Read More