1. ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 36 जणांचा मृत्यू

    Doda Bus Accident : जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. Read More

  4. सावधान! जागतिक तापमानवाढीचा अहवाल भयंकर, मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; अहवालातून 'ही' माहिती समोर

    पृथ्वीचं तापमान जर या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Mohammed Shami : ..पण माझ्या क्षणाची वाट पाहत होतो! 12 वर्षांनी 'फायनल' मार्ग दाखवताच मोहम्मद शमी काय म्हणाला?

    Mohammed Shami : मोहम्मद शमीने या सामन्यात विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. मोहम्मद शमीच्या धोकादायक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला. Read More

  8. India vs New Zealand : मोहम्मद शमीच्या तोफगोळ्यानंतर बुमराह अन् कुलदीपचा करेक्ट मारा; टीम इंडियानं इतिहास रचला!

    2019 मध्ये सुद्धा न्यूझीलंडकडून टीम इंडियाला सेमी फायनलमध्येच पराभव स्वीकाराला लागला होता. तो वेदनादायी क्षण आजही क्रिकेटच्या कोट्यवधी चाहत्यांना आठवतो. मात्र त्या सर्वाची आज परतफेड जवळपास केली आहे. Read More

  9. Body Exfoliation Guide : तुम्हाला ग्लोईंग सौंदर्य हवं असेल तर 'या' सोप्या मार्गांनी घरीच बॉडी एक्सफोलिएशन करा

    Body Exfoliation Guide : एक्सफोलिएशन पर्याय बीएचए आणि एएचए ते Body Scrubs आणि Dry Brushing आहेत. Read More

  10. मोदी सरकारचा प्रताप! 'या' क्षेत्रात भारताचं थेट चीनला आव्हान, गेल्या 10 वर्षात केलं 'हे' काम 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात भारताने मोबाईल उत्पादनात प्रचंड प्रगती साधली आहे. Read More