1. ABP Majha Top 10, 14 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. IND vs PAK: भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान गुलाबी रंगाची झलक; याचा आहे विशेष अर्थ, जाणून घ्या

    India Pakistan Match: एक लाखांहून अधिक लोकांच्या क्षमतेचं नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या दोन रंगांनी न्हाऊन निघालं आहे. पहिला रंग निळा, जो भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा आहे आणि दुसरा रंग गुलाबी. Read More

  3. Forbe's : नवरा चालवायचा कॅब, आज बायको जगातील श्रीमंतांपैकी एक; नेमकी किती आहे संपत्ती? 

    फोर्ब्सच्या नुकत्याच जाहीर झालेल्या टॉप 100 भारतीय श्रीमंतांच्या यादीत अनेक नवीन नावे जोडली गेली आहेत. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. Read More

  4. World Cup 2023: 'प्रयत्न केला पण....' दारुण पराभवानंतर बाबरची पहिली प्रतिक्रिया, रोहित शर्माचंही केले कौतुक

    World Cup 2023: आम्ही चांगली सुरुवात केली, प्रयत्नही केला पण आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने दिली आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Jasprit Bumrah : वर्ल्डकप पराभवाची अष्टमी झालीच, पण जसप्रित बुमराहच्या पराक्रमाने अख्ख्या पाकिस्तानला झोप लागणार नाही!

    Jasprit Bumrah : पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे काम प्रथम कुलदीप यादवने केले. त्याने सौद शकील आणि इफ्किकार अहमदला बाद केले. त्यानंतर रिझवान आणि शादाब खानची दांडी बुमराहने गुल केली. Read More

  8. टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध 12 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती; 'असा' पराक्रम भारत सोडून फक्त न्यूझीलंडच्या नावावर!

    ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 30.3 षटकांत भारताने हे आव्हान करत वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पराभवाची धुळ चारली. Read More

  9. Kitchen Tips : दिवसभर हेल्दी आणि उत्साही राहायचं असेल तर ओट्स चीला खा; ही सोपी रेसिपी फॉलो करा

    Kitchen Tips : चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या नाश्त्याने होते. सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. Read More

  10. Palm Oil : पामतेलाच्या आयातीत मोठी वाढ, 11 महिन्यात 90.80 लाख टन आयात

    खाद्यतेलाची आयात वाढण्याबरोबरच पामतेलाची आयातही झपाट्याने वाढत आहे. 2022-23 हंगामाच्या पहिल्या 11 महिन्यांत भारताची पाम तेलाची आयात 29.21 टक्क्यांनी वाढून 90.80 लाख टन झाली आहे. Read More