1. ABP Majha Top 10, 14 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन', 21 वर्षीय मुलाने केलं 52 वर्षाच्या महिलेशी लग्न, पाहा व्हिडीओ

    Trending Video: तुम्ही प्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंह (Jagjit Singh) यांची 'होंठों से छूलो तुम' (Hoton Se Chulo Tum), ही गजल ऐकली असेलच. यात दोन ओळी आहेत की, 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.' Read More

  3. 15 December In History: देशाला एकसंघ करणारे लोहपुरुष 'सरदार वल्लभभाई पटेल' यांची पुण्यतिथी, सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित, आज इतिहासात

    On This Day In History : कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. Read More

  4. Shortest Flight : 'हे' आहे जगातील सर्वात लहान विमान उड्डाण; फक्त 80 सेकंदात प्रवास होतो पूर्ण

    Shortest Flight : हे ठिकाण स्कॉटलंडमध्ये आहे. त्याला ऑर्कनी बेट म्हणतात. Read More

  5. हर हर महादेव चित्रपट प्रदर्शनासंदर्भात झी मराठीचा मोठा निर्णय; संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश

    झी मराठीनं हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा निर्णय घेतला आहे.चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय झी मराठीनं घेतला असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More

  6. Mahesh Manjrekar : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

    Mahesh Manjrekar : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Read More

  7. Maharashtra Olympic Games : जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत होणार खेळांचे आयोजन

    Maharashtra News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचं नुकतच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं आहे. Read More

  8. Lionel Messi Retirement : फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना? निवृत्तीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

    Lionel Messi : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल अशा विविध बातम्या समोर येत आहेत. Read More

  9. Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून दूर व्हायचंय?; तर, पपईचा 'असा' वापर करा

    Skin Care Tips : पपईपासून बनवलेला मास्क हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते. तसेच, यामधून त्वचेला अनेक पोषकतत्त्व मिळतात. Read More

  10. Gold Rate Today : 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ, जीएसटीसह तोळ्याचा भाव तब्बल...

    Gold Rate Today : जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1200 रुपयांनी वाढले आहेत. दहा ग्राम शुद्ध सोन्याचा दर आता जीएसटीसह 56 हजार रुपयांच्या पार गेला आहे.  Read More