1. अवघ्या 10 सेकंदात फूड डिलिवरी... बंगळुरुमधील फास्टेस्ट डिलिवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Bengaluru Viral Video: एका विदेशी व्यक्तीने हुशारीने बंगळुरुमध्ये मध्यरात्री स्विगी ऑर्डर केवळ 10 सेकंदात मिळवली, याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. गेल्या 11 वर्षात 16 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं, 2022 मध्ये सर्वाधिक नागरिकांनी देश सोडला; केंद्र सरकारची माहिती

    Indian Citizenship: गेल्या दशकभरात भारतीय नागरिकत्वाचा त्याग करुन परदेशात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.  Read More

  4. दोन दिवस आणि पाच मोठे भूकंप.... तुर्कीमध्ये भूकंप का झाला? जाणून घ्या त्यामागचं कारण

    Turkey Syria Earthquake: तुर्कीमध्ये वारंवार भूकंप होण्याचे कारण टेक्टोनिक प्लेट्स आहेत. सुमारे 8 कोटी लोकसंख्या असलेला देश 4 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेला आहे. Read More

  5. Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या हातात कोट्यवधींचं घड्याळ, किंमत ऐकून व्हाल थक्क  

    Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या हातातील घड्याळाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कोट्यवधी रूपये किंमत असलेलं हे घड्याळ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. Read More

  6. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार'ने मारली बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

    Pune International Film Festival : पुण्यात गेले आठवडाभर सुरू असलेल्या 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ' मदार ' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More

  9. Health Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 आरोग्यदायी ज्यूसची सवय लावा; मिळतील अनेक फायदे

    Juice For Eyes : डोळे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक आहे. Read More

  10. Inflation : चोर पावलांनी आली महागाई; सामान्यांचे कोलमडले बजेट, वस्तूंचे वजन घटले पण किंमती वाढल्या

    Inflation : चोर पावलांनी आलेल्या महागाईमुळे सामान्यांचे बजेट बिघडले आहे. Read More