ABP Majha Top 10, 9 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Adipurush : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली; 'आदिपुरुष'च्या शूटिंगला ब्रेक
Prabhas Health Issue : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे 'आदिपुरुष' चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागत असल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
PM Modi LIVE : भाषणावेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, पंतप्रधान म्हणाले, 'कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल...'
PM Modi LIVE : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत उत्तर दिलं. त्यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाने जोरदार गदारोळ केला. 'जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल,' असं उत्तर मोदींनी विरोधकांना दिलं. Read More
Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये मृतांची संख्या 19 हजारांवर, जपानमधील 'फुकूशिमाला'ही मागे टाकलं
जपानमध्ये फुकूशिमा या अणुउर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी भूकंप होऊन जवळपास 18,500 लोकांचा मृत्यू झाला होता. Read More
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार'ने मारली बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Pune International Film Festival : पुण्यात गेले आठवडाभर सुरू असलेल्या 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ' मदार ' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. Read More
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More
Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा
Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More
Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी
Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More
Health Tips : कावीळ रूग्णांसाठी 'हे' पेय फायदेशीर; आजारात 'या' गोष्टींचं सेवन गुणकारी
Jaundice Health Tips : कावीळ बहुतेक नवजात बालकं, लहान मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या प्रौढांमध्ये दिसून येते. Read More
Adani Group Share : अदानी समूहाला मोठा झटका, जगातील मोठ्या स्टॉक गुंतवणूक कंपनीने विकले सगळे शेअर्स!
Adani Group Share : आधीच अडचणीत अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वात मोठी स्टॉक गुंतवणूकदार नॉर्वे वेल्थ फंडने अदानी समूहातील गुंतवणूक मागे घेतली आहे. Read More
ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
10 Feb 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -