Economic Survey 2022-23 : कृषी क्षेत्रात 4.6 टक्क्यांची वाढ; आर्थिक सर्वेक्षणात दिलासादायक बाब
Economic Survey 2022-23 : कृषी क्षेत्राने 4.6 टक्के वाढीचा दर नोंदवला असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. Read More
ABP Majha Top 10, 31 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Shanti Bhushan Death: माजी कायदा मंत्री शांती भूषण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shanti Bhushan Death: ज्येष्ठ वकील आणि माजी कायदा मंत्री शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे मंगळवारी निधन झालं आहे. त्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. Read More
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट,100 जणांचा मृत्यू
Pakistan Blast in Mosque : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये सोमवारी मशिदीमध्ये तालिबानी दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला घडवला होता. Read More
Vanita Kharat Wedding : मेहंदी है रचने वाली... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताच्या हाती रंगली सुमितच्या नावाची मेहंदी; पाहा फोटो
Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरातच्या (Vanita Kharat) हातावर सुमित लोंढेंच्या नावाची मेहंदी लागली आहे. Read More
Jehanabad Of Love And War : एका रात्री फरार झालेले 341 कैदी; 17 वर्षांपूर्वी काय घडलं होतं जेहानाबादमध्ये?
सत्य घटनेवर आधारित 'Jehanabad Of Love And War' सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी जेहानाबादमध्ये नेमकं काय घडलेलं? जाणून घेऊया सविस्तर... Read More
Khelo India Youth Games : महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत
Khelo India Youth Games : महाराष्ट्र महिला संघ एक डाव व 12 गुणांनी विजयी, महाराष्ट्र पुरुष संघ एक डाव सहा गुणांनी विजयी Read More
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?
Graham Reid Resigned : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलेलं नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. Read More
Health Tips : 'या' 5 गोष्टी शिळ्या खाणे टाळा; शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात
Health Tips : काही खाद्यपदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम करून खाल्ले जातात. ते गरम केल्यावर खायला छान लागतात, पण यातील अनेक हानिकारक संयुगे बाहेर पडतात. Read More
CNG Price News : महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात
CNG Price News : महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या गॅस दरात मोठी कपात केली आहे. Read More
ABP Majha Top 10, 1 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
01 Feb 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -