1. ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी? केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू, युएईहून परतला होता व्यक्ती

    Monkeypox Kerala Update : आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्य आहे, पण हा कोरोनाप्रमाणे अधिक संसर्गजन्य नाही. Read More

  4. Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित, आगामी कार्यक्रम रद्द

    Joe Biden : अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडन यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Read More

  5. The Gray Man Review : बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा

    The Gray Man Review : 'द ग्रे मॅन' म्हणजे बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा Read More

  6. Ranveer Singh : रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, 'मला तुला असंच बघायचंय...'

    रणवीरच्या फोटोशूटवर राखी सावंतनं (Rakhi Sawant) प्रतिक्रिया दिली आहे.  Read More

  7. Commonwealth Games 2022: अचिंता शेउलीने रचला इतिहास! वेटलिफ्टिंगमध्ये मिळवले सुवर्णपदक; भारताकडे आतापर्यंत सहा पदक

    Commonwealth Games 2022 : 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. Read More

  8. IND vs PAK, CWG 2022: भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे

    Commonwealth Games 2022: या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. Read More

  9. 1st August 2022 Important Events : 1 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    1st August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 1 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. ITR Filling : इन्कम टॅक्स रिटर्नचा शेवटचा दिवस, एका तासात पाच लाख प्राप्तीकर परतावे दाखल

    ITR Filling : आज ITR भरला नाही तर करदात्यांना पाच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्राप्तीकर परतावे दाखल करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढत आहे. Read More