1. ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Nagpur : मुलांकडून 90 वर्षीय पित्याचा छळ, न्यायासाठी निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची धडपड

    स्वतः पोलिस अधिकारी राहिले असल्याने आशेने ते ठाण्यात तक्रार घेऊन गेले होते. घरगुती वाद असल्याचे सांगून त्यांना टरकावून लावले. एका माजी पोलिस अधिकाऱ्याला इतका त्रास होत असेल, तिथे सर्वसामान्यांचे काय? Read More

  3. Ola Employees : ओला कंपनी 1000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत

    Ola Employees : राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म OLA त्याच्या सर्व वर्टिकलमधून सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. Read More

  4. Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित, आगामी कार्यक्रम रद्द

    Joe Biden : अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडन यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Read More

  5. The Gray Man Review : बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा

    The Gray Man Review : 'द ग्रे मॅन' म्हणजे बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा Read More

  6. Ranveer Singh : रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, 'मला तुला असंच बघायचंय...'

    रणवीरच्या फोटोशूटवर राखी सावंतनं (Rakhi Sawant) प्रतिक्रिया दिली आहे.  Read More

  7. Sanket Sargar: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून वेटलिफ्टर संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक जाहीर

    CWG 2022: वयाच्या 13 व्या वर्षी पासून सुरु झाला. 2013-14 पासून  सांगलीच्या दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टिट्युटमध्ये त्याने वेटलिफ्टींगचे धडे घेण्यास सुरुवात केली. Read More

  8. IND vs PAK, CWG 2022: भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे

    Commonwealth Games 2022: या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. Read More

  9. Friendship Day 2022 : मैत्रीत चुकूनही 'या' गोष्टी बोलू नका; होऊ शकतो नात्यावर परिणाम

    Friendship Day 2022 : भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशीप डे' साजरा केला जातो. याच निमित्ताने जाणून घ्या मैत्रीतील काही सिक्रेट गोष्टी... Read More

  10. IPO : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओसाठी पुन्हा अर्ज,  इश्यूचा आकार निम्म्याहून कमी

    Utkarsh Small Finance Bank : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी पुन्हा नव्याने अर्ज केला आहे. मात्र, यावेळी इश्यूचा आकार निम्म्याहून कमी करण्यात आला आहे Read More