एक्स्प्लोर

Thane : मुंबई - नाशिक महामार्गावर टेम्पोचा अपघात, 400 कोंबड्यांचा जागीच मृत्यू

Thane : नाशिकहुन ठाण्याच्या (Nashik to thane) दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे.

Thane Latest News Marathi : नाशिकहुन ठाण्याच्या (Nashik to thane) दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या  अपघातात टेम्पोमधील 400 कोंबड्या जागीच ठार झाल्या आहेत. ही घटना मुबई - नाशिक महामार्गवरील पडघा टोल नाक्या नजीक असलेल्या पेट्रोल पंपसमोर घडली आहे. सुदैवाने टेम्पो चालकासह टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांना करकोळ दुखावत झाली आहे. मात्र  400 कोंबड्याचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा टेम्पो हा ठाणे (Thane) शहरातील वागळे इस्टेट परिसरातील अजीज चिकन सेंटरच्या मालकाचा आहे. त्यांचा कोंबड्याच्या चिकन विक्रीचा घाऊक व्यवसाय आहे. रोजच्याप्रमाणे नाशिकहुन त्यांच्या  बोलेरे कंपनीच्या टेम्पोमध्ये एका पोल्ट्री फार्ममधून 840 कोंबड्याची वाहतूक टेम्पो चालक करीत होता. त्याचवेळी पहाटे सहाच्या सुमारास मुबई - नाशिक महामार्गवरील पडघा टोल नाक्या नजीक असलेल्या पेट्रोल पंप समोर येताच एक कंटेनर अचानक समोर आल्याने भरधाव टेम्पो चालकाने ब्रेक दाबताच (Accident)  टेम्पो काही क्षणातच महामार्गवर पटली झाला. या अपघातात (Accident)  सुमारे 400 कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

अपघात (Accident)  होताच  स्थानिकांनी  धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू  करून क्रेनच्या  साहाय्याने टेम्पो  महामार्गावरून हटविण्यात  आला. तर पलटी झालेल्या  टेम्पोमधून चालकासह  दोघांना  सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अजीज चिकन सेंटरच्या मालकाने मृत्यू पावलेल्या (Accident)  कोंबड्यांचा खच बाजूला केला व जिवंत कोंबड्या दुसऱ्या टेम्पोमध्ये वाहतूक करण्यात येऊन ठाण्यात  (Thane) पोहचवण्यात आल्या.  

 दरम्यान, मुंबई - नाशिक महामार्गवर बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. याही खड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडतच आहे. मात्र महामार्गावरील खड्डे न बुजवताच पडघा टोल नाक्यावर वाहन चालकांकडून टोल वसुली केली जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अपघाताची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bulldozer Action : 'नाशिक मध्ये Uttar Pradesh पॅटर्न', प्रकाश लोंढे यांच्या इमारतीवर कारवाई
Pawar vs Thackeray: 'माझ्या अंगावर भोकं पडत नाहीत', Ajit Pawar यांची Raj Thackeray यांच्या मिमिक्रीवर टीका
Devanga Dave : विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप, देवांग दबे यांचे प्रत्युत्तर
Thackeray Alliance: 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत हा विषय नाही', Raj Thackeray यांचा सावध पवित्रा
Sangram Jagtap Ahilyanagar : आमदार जगताप यांच्या विधानानंतर नवा वाद, दुकानांवर भगवे झेंडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्तानचा विजय अन् गौतम गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पाकिस्तानचा विजय अन् गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?
Embed widget