एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hasan Mushrif on Eknath Shinde : आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत जाहीर आभार! चर्चा तर होणारच...

अनेक बंडखोर आमदारांकडून राष्ट्रवादी, शरद पवार तसेच अजित पवार यांच्याकडून बोचरा वार सुरु असतानाच हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.

Hasan Mushrif on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पडले आहे. अनेक बंडखोर आमदारांकडून राष्ट्रवादी, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच अजित पवार यांच्याकडून बोचरा वार सुरु असतानाच कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आणि ठाकरे सरकारमधील माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानल्याने राजकीय भूवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात श्रमिक वसाहतीमध्ये मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत आभार मानले. 

मुश्रीफ यावेळी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी कागल तसेच गडहिंग्लज, मुरगुड या शहरांच्या विकासकामासाठी जेवढा निधी मागितला, तेवढा त्यांनी दिला. शिंदे यांनी माझा नेहमीच सन्मान केला. मुश्रीफ पुढं म्हणाले की, आज जरी ते विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रूपयांचा विकास निधी दिल्याने मला जाहीर आभार मानले पाहिजेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेला खिंडार

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडले. एकमेव शिवसेना  आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाच्या गळाला लागले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनीही पक्षाशी बंडखोरी करत शिंदे कळपात सामील झाले आहेत. 

संजय मंडलिक यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीकडून आगामी लोकसभेसाठी हसन मुश्रीफ यांच्याच नावाची चर्चा आतापासूनच रंगली आहे. कागल तालुक्याच्या राजकारणात शिंदे गट आणि भाजप प्रबळ झाला असतानाही हसन मुश्रीफ यांच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर कौतुकाने चांगली चर्चा रंगली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget