एक्स्प्लोर

Thane : ठाण्यातील कोरम मॉलवर हातोडा पाडा; बांधकाम नियमित केल्याचा पालिकेचा आदेश न्यायालयाकडून रद्द

Mumbai High Court : ठाणे महापालिका आणि विकासकाला प्रत्येकी 1 लाखाचा दंड ठोठावत न्यायालयाने ही दंडाची रक्कम तक्रारदार तारांगण सोसायटीला देण्याचे निर्देश दिले आहेत. 

मुंबई : पालिका आयुक्तांना विशेष अधिकार हे जनहितासाठी दिलेले आहेत, बिल्डरांचे हित जपण्यासाठी ते दिलेले नाहीत असं स्पष्ट करत ठाण्यातील कॅडबरी जंक्शनवर उभारलेल्या कोरम मॉल व मल्टिम्लेक्सचं नियमबाह्य बांधकाम नियमित करण्याचे ठाणे महापालिकेनं दिलेले आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलेत. येथील अवैध बांधकामावर हातोडा पाडण्याऐवजी पडण्याचा ते नियमित करणाऱ्या ठाणे मनपाचीही हायकोर्टानं चांगलीच कानउघडणी केलीय. इतकंच नव्हे तर ठाणे पालिका व हे बांधकाम करणाऱ्या कल्पतरु बिल्डरला प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावत दंडाची रक्कम तारांगण सोसायटीतील रहिवाशांना द्यावी, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशांत नमूद केलंय. 

काय होती याचिका?

चक्क नाल्यावर उभ्या असलेल्या या मॉलजवळील तारांगण कॉम्लेक्समधील रहिवाशांनी याविरोधात हायकोर्टात याचिका केली होती. यावर न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नाले तुंबल्यामुळे शहरी भागात पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे नाले तुंबणे हे नागरिकांसाठी धोकादायकच आहे. नाले ही काही महापालिकेची मालमत्ता नाही, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट  केलंय.

नाल्यावर आरसीसीचा स्लॅब टाकण्याची पालिकेकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती. त्यामुळे इथं कोणतंही अवैध बांधकाम करण्यात आलेलं नाही. पालिका आयुक्तांना बांधकाम नियमित करण्याचे अधिकार आहेत. त्याअंतर्गतच त्यांनी बांधकाम नियमित केलेेलम आहे, असा दावा कल्पतरुच्यावतीनं केला गेला होता.

तारांगण कॉम्लेक्समधील रहिवाश्यांनी ही याचिका केली होती. ठाणे महापालिका आयुक्तांनी बिल्डर व मॉल मालकाला मदत केल्याचा थेट आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. कल्पतरु प्रॉपर्टीज प्रा.लि. या कंपनीनं नाल्यावर बांधकाम केलं होतं. मॉल व मल्टिप्लेक्सच्या या बांधकामामुुळे कॉम्लेक्सचा प्रवेश तर बाधित झालाच, शिवाय नाल्यातील पाण्याचा प्रवाहदेखील प्रभावित झाला. तरीही हे बांधकाम साल 2005 मध्ये ठाणे पालिकेने नियमित केलं. त्यानंतर हे अवैध बांधकाम नियमित करण्याचे ठाणे पालिकेचे आदेश रद्द करावेत, या  मागणीसह स्थानिक रहिवाश्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळीMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Embed widget