एक्स्प्लोर

Kalyan: रियाल करन्सीच्या नावाने फसवणूक, चार जणांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाण्यात राहणाऱ्या अजीम नावाच्या इसमाच्या  मुलीचे लग्न असल्याने त्याला पैशांची गरज होती, तोही या चार जणांच्या आमिषाला बळी पडला.

Kalyan Latest News Update: रियाल करन्सीच्या नावाने पैसे दुप्पट करण्याचे आमीष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंगालच्या टोळीला कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली. इसाक शेख ,सोफीकुल शेख ,इमरान खान आणि हमिदाबीबी गाजी असे या चार आरोपींची नावे आहेत ..हे चौघे प्रवासादरम्यान ओळख काढत विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर रियाल करन्सीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालत होते. ठाण्यात राहणाऱ्या अजीम नावाच्या इसमाच्या  मुलीचे लग्न असल्याने त्याला पैशांची गरज होती, तोही या चार जणांच्या आमिषाला बळी पडला.

ठाणे येथील राबोडी परिसरात राहणारे अजीम करवेकर हे कळवा येथे रिक्षा चालवतात .काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात एक महिला बसली व ओळख वाढवली. त्या महिलेने काही दिवसात अजीम यांचा विश्वास विश्वास संपादन केला.. चर्चेदरम्यान तिने सांगितले की मी अशा काही लोकांना ओळखते चे पैसे दुप्पट करून देतात. अजीम यांच्या मुलीचे लग्न होते त्यांना पैशांची गरज होती त्यामुळे ते आमिषाला बळी पडले. या महिलेने आपल्यातील साथीदारांना अजीम यांची भेट घालून दिली. या भेटी दरम्यान या चौघांनी अजीम यांना रियाल करन्सी दिली. ते करन्सी त्याने बाजारात चालवली त्यांना पैसे मिळाले ..त्यानंतर यांना विश्वास पटल्यानंतर त्यांनी एक लाख 80 हजार रुपये या चौघांना देण्याचे ठरवले.. त्यानुसार या या चौघांनी त्यांना अजून यांना रियाल करन्सी घेण्यासाठी कोळशेवाडी परिसरात बोलावले. अजीम यांच्याकडून एक लाख 80 हजार रुपये घेत त्यांच्या हातात हातात रियान करन्सी सांगत रुमाला बांधलेला एक बंडल दिले.. 

काही वेळाने अजीम यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यांना या रुमाला कागदाचे बंडल असल्याचा दिसून आलं त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे आणि पोलीस अधिकारी दिनकर पगारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींचे मोबाईल ट्रेस करत त्यांनी एका व्यक्तीचा नंबर मिळवला. त्या व्यक्तीला सुद्धा या चौघांनी असेच आमिष दाखवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मदतीने कोळशेवाडी परिसरात सापळा रचत या चौघांनाही बेड्या ठोकल्यात. याप्रकरणी या चार जणांनी आणखी काही जणांना फसवले असल्याचे दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पोलिसांनी अधिक तपास  सुरू केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget