एक्स्प्लोर

Year Ender 2022: 50MP कॅमेरा असलेले 2022 मध्ये लॉन्च झालेले 'हे' आहेत जबरदस्त फोन, किंमत फक्त 10 हजार रुपये!

50mp Camera Phone Under 10000: तुम्हाला 50MP कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त फोन खरेदी करायचा असेल, तर या डील तपासायला विसरू नका. या वर्षी अनेक उत्कृष्ट फोन लॉन्च झाले आहेत. ज्यात 5G नेटवर्क आणि मजबूत बॅटरी आहे. या फोनची किंमत फक्त 10,000 रुपयांपासून सुरू होते.

50mp Camera Phone Under 10000: Samsung, Redmi, Lava, Techno आणि अनेक फोन कंपन्यांनी 2022 मध्ये अतिशय स्वस्त पण पॉवरफुल फीचर्स असलेले फोन लॉन्च केले आहेत. या फोनची किंमत 10 ते 15 हजारांच्या दरम्यान असून फिचर्स खूपच जबरदस्त आहेत. 31 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या Amazon फेस्टमध्ये या फोनवर आणखी स्वस्त डील उपलब्ध आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..

Samsung Galaxy M13 

तुम्हाला 50MP कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त नवीन लॉन्च फोन हवा असेल, तर Samsung Galaxy M13 नंबर-1 वर आहे. या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. परंतु डीलमध्ये हा फोन तुम्हाला 10,999 रुपयांना उपलब्ध होईल. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा आहे. फोनमधील दुसरा कॅमेरा 5MP अल्ट्रावाइड आणि तिसरा कॅमेरा डेप्थ सेन्सर आहे.

Lava Blaze 5G 

50MP मध्‍ये आणखी एक नवीन लॉन्‍च केलेला फोन Lava Blaze 5G आहे. ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. जी डीलमध्ये 33% सवलतीनंतर 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवर 9,250 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. 6.5 इंच HD+IPS डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येऊ शकते.

Tecno POVA 4 

Tecno POVA 4 हा 50MP चा तिसरा नवीन लॉन्च झालेला फोन आहे. या फोनची किंमत 14,999 रुपये आहे पण लॉन्चिंग ऑफरमध्ये तुम्ही 17% च्या डिस्काउंटनंतर हा फोन 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनमध्ये 50MP उच्च रिझोल्यूशन ड्युअल कॅमेरा आहे. या फोनमध्ये सुपर नाईट शॉट आणि व्हिडीओ मोड आहे, तसेच यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे

Redmi 11 Prime 5G 

50MP कॅमेरामध्ये Redmi 11 Prime चा पर्याय देखील आहे. फोनची किंमत 14,999 रुपये आहे आणि हा फोन 10,999 रुपयांच्या ऑफरमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. हा फोन 5G नेटवर्कलाही सपोर्ट करतो.

iQOO Z6 Lite 5G 

या फोनची किंमत 15,999 रुपये आहे, जी 13% च्या सवलतीनंतर 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर 1,000 रुपयांहून अधिकचा झटपट कॅशबॅक आणि 12,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे. फोनमधील कॅमेरा ऑटो ifocus सह 50MP कॅमेरा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget