एक्स्प्लोर

शाओमीचा 2GB रॅमसोबत 16 GB स्टोअरेजवाला MI Max स्मार्टफोन लाँच

मुंबई: शाओमीने आपल्या मेमरी एक्सपांडेबल सिरीजमधील स्मार्टफोन लाँच केला आहे. MI Max या नावे ही सिरीज लाँच करण्यात आली असून 16GB, 32GB, 64GB आणि 128GB वेरिएंटचे स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या सिरीजमधील 16GB मेमरीचा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 12,100रुपये आहे.   शाओमीच्या या सिरीजमधील इतर स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही. चायनीज गॅजेट वेबसाइट गिज्मोचाइनाने दिलेल्या माहितीनुसार, 16GBच्या या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz क्वालकॉम 650 हेक्साकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमीच्या लाँच होणाऱ्या 32GBच्या स्मार्टफोनमध्येही 1.8GHz क्वालकॉम 650 हेक्साकोर प्रोसेसर आणि 3GB रॅम देण्यात आलेला आहे. याची किंमत 15000रुपये असण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे 64GB स्टोअरेज आणि 3GB रॅमच्या स्मार्टफोनची किंमत 17000रुपये असेल. तर 128GB आणि 4GB रॅमच्या स्मार्टफोनची किंमत 20500रुपये असले. 64GB  आणि 128GB वेरिएंटच्या फोनमध्ये 1.8GHz क्वालकॉम 652 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे.   भारतात सध्या शाओमीचा 32GBचाच स्मार्टफोन लाँच करण्यात आलेला आहे. याचे इतर वेरिएंटचे स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 32GBच्या स्मार्टफोनची किंमत 14,999रुपये आहे.   MI Max चे फिचर्स   शाओमीच्या MI Max स्मार्टफोनमध्ये मॅटेलिक बॉडी देण्यात आली आहे. 6.4 इंचाचा फुल एचडी स्क्रिन आणि 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरासोबतच 85 डिग्रीचा वाइड एंगल देण्यात आला आहे. डुअल सिमल सपोर्ट या फोनमध्ये ब्लूटूथ, वायफायसारखे फिचर देण्यात आले आहेत. बॅटरी बॅकअपसाठी 4850mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget