एक्स्प्लोर

Google Chrome Alert : गूगल क्रोम वापरताय? सावध व्हा! डेटा होऊ शकतो लीक

कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी लोक गूगल क्रोम ब्राउजरचा वापर करतात. Forbes च्या रिपोर्टनुसार प्रायव्हसी आणि सिक्यूरिटीसाठी यूझरला त्याच्या फोनमधून क्रोम ब्राउजर डिलीट करावे लागेल.

Google Chrome Alert : कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी लोक गूगल क्रोम ब्राउजरचा वापर करतात. Forbes च्या रिपोर्टनुसार प्रायव्हसी आणि सिक्यूरिटीसाठी यूझरला त्याच्या फोनमधून क्रोम ब्राउजर डिलीट करावे लागेल. तुम्ही गूगल क्रोमचा वापर करत असाल तर तुमचा पर्सनल डेटा लीक होऊ शकतो. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती- 

Forbes रिपोर्टनुसार फोनमधील डेटा प्राइव्हेट ठेवण्यासाठी यूझरला मोबाईलमधील ब्राउजर डिलीट करावे लागणार आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ब्राउजरचा वापर केल्यामुळे डेटा लिक होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी फेसबुक कंपनीवर देखील आरोप करण्यात आला होता की, यूझरच्या लोकेशनसोबतच प्रत्येक अॅक्टिव्हीटी आणि डेटा फेसबुक त्यांच्याकडे जमा करत आहेत.  
 
डेस्कटॉपसाठी आहे सेफ 
ब्राउजर संबंधित असणारा हा अलर्ट केवळ मोबाईल यूझरसाठी आहे. डेस्कटॉप यूझर गूगल क्रोमचा वापर करू शकतात कारण फक्त मोबाईलमधून प्राव्हसी लिक होण्याची शक्यता आहे. Forbes रिपोर्टनुसार, फेसबुक स्वत:च्या कंपनीसाठी डेटा चोरी करत होता तर क्रोम ब्राउजर हे थर्ड पार्टीसाठी यूझरच्या प्रत्येक अॅक्टिव्हीटीकडे लक्ष देत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीमधून अनेक नोकरी शोधणाऱ्या लोकांना आमिष दाखवून त्यांचा पर्सन डेटा चोरी केला जातो, असा धक्कादायक रिपोर्ट नुकताच समोर आला. propublica (प्रो पब्लिका) वेब साइटच्या वृत्तानुसार,  FBI, फेडरल ट्रेड कमिशन आणि सायबर सुरक्षा फर्म यांनी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्यांनी खोट्या जाहिरातींबाबत नुकताच खुलासा केला आहे.  आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणार्‍या यू.एस. सीक्रेट सर्व्हिसने पुष्टी केली आहे की, नोकरीचे अमिष दाखवून लोकांचा वैयक्तिक डेटा चोरणाऱ्या जाहिरातींमध्ये सध्या वाढ झाली आहे. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget