एक्स्प्लोर

चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

स्मार्टफोन कंपनी विवोने आपला नवा चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च केला आहे. या तीन रियर कॅमेरा आणि एक सेल्फि कॅमेरा देण्यात आला आहे.

मुंबई : स्मार्टफोन कंपनी विवोने यूथ वाय सीरीज अंतर्गत Y 51 ला भारतात लॉन्च केलं आहे. या मोबाइलला कंपनीने तरुणाईसाठी बनवला आहे. 5000 एमएएच बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे आहेत. भारतीय बाजारात याची किंमत 17,990 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन लॉन्च झाला असला तरी अद्याप ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला नाही. तर कंपनीने पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला आहे.

दरम्यान, या स्मार्टफोन्सच्या फिचर्सबाबत बोलायचे झाले तर विवो वाय 51 मध्ये तीन रियर कॅमेरा आणि एक सेल्फि कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर दोन सेंसर कॅमेरे आठ आणि दोन मेगापिक्सलचे आहेत. तसेच सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्टफोन कंपनी दोन कलर टायटेनियम सफायर आणि क्रिस्टल सिम्फनीमध्ये उपलब्ध करणार आहे.

128 जीबी रोम

विवोच्या या स्मार्टफोनची कपॅसिटी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी रोम स्टोरेजमध्ये मिळते. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 सीरीज प्रोसेसर आहे, जो कोणत्याही प्रकारटी डाऊनलोडिंग वेगाने करु शकतो. यामध्ये तीन कॉर्ड स्लॉट देण्यात आले आहेत. ज्याच्या सपोर्टमुळे या स्मार्टफोनचं स्टोरेज एक टीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. याची बॉटरी 5000 एमएएच एवढ्या क्षमतेची असणार आहे. तसेच 18 वॉट फास्ट चार्ज तंत्रज्ञानासोबत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. म्हणजेच, हा मोबाईल 64 मिनिटांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.

साईड फिंगरप्रिंट सेंसर

एआय पॉवर सपोर्टसोबत येणारा हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 14.3 तास ऑनलाईन एचडी मूव्ही पाहू शकता. तसेच 7.26 तास सलग गेमही खेळू शकता. यामध्ये 6.58 इंचाचा हालो फुलव्यू डिस्प्ले आहे. यामध्ये एफएचडी प्लस रिझोल्युशन देण्यात आलेलं आहे. या स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. जे या स्मार्टफोनमधील खास फिचर आहे.

Oppo F15 शी होणार स्पर्धा

Vivo Y51 ची स्पर्धा बाजारातील Oppo F15 सोबत होणार आहे. या फोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी+ (1080x2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 इतका आहे. स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत देण्यात आला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन अॅन्ड्रॉईड 9 पायवर आधारित आहे. यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे. Oppoच्या या फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला आहे. हा फोन 18,490 रुपयांना उपलब्ध होतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget