एक्स्प्लोर

Twitter New Features: ट्विटरचं पाखरु कलरफुल होणार! Twitterवर लवकरच मोठे बदल, 'हे' नवे फीचर्स येणार

Twitter New Features: ट्विटरला नवीन सीईओ मिळाल्यानंतर आता काही नवे बदल होणार आहेत. नवीन फीचर्स आता ट्विटरला दिसणार आहेत.

Twitter New Features: मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर (Twitter)वर कोट्यवधी यूजर्स आहेत. ट्विटरला यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता काही नवीन फीचर्स येणार आहेत. नुकतेच ट्विटरला नवीन सीईओ मिळाले आहेत. आता या प्लॅटफॉर्मवर दोन नवीन फीचर्स अॅड होणार आहे. यात पहिलं फीचर आहे रिअॅक्शनचं. यात यूजर्सला डिसलाईकचा ऑप्शन देखील येणार आहे. सोबतच ट्विटर कंपनी ट्विटरचा लोगो म्हणजे चिमणीला देखील फेस्टिव्हल्सच्या हिशोबाने बदलण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही फीचर्सची टेस्टिंग सध्या सुरु आहे. लवकरच हे दोन्ही फीचर्स जारी केले जातील अशी माहिती आहे.  

रिअॅक्शन फीचर काय आहे?

एका रिपोर्टनुसार कंपनी काही दिवसांपासून रिअॅक्शन फीचरवर काम करत आहे. याची टेस्टिंग देखील जोरात सुरु आहे. या फीचरमध्ये फेसबुकप्रमाणे यूजर्सला रिअॅक्शनच्या स्मायली दिल्या आहेत. यात चार ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात  टियर्स ऑफ ज्वॉय, थिंकिंग फेस, क्लॅपिंग हॅंड्स आणि क्राईंग फेस. हे सर्व इमोजी फॉर्मेटमध्ये असेल. यूजर याचा वापर ट्विटवर रिअॅक्ट होण्यासाठी करु शकतील. सोबतच यामध्ये ट्विटर डाउनवोट्स (डिसलाइक) बटन देखील देणार आहे, अशी माहिती आहे. 

2.  उत्सवांना बदलणार ट्विटरचा लोगो

रिपोर्टसनुसार, ट्विटर एका नव्या सिजनल आयकॉनवर देखील काम करत आहे. यामध्ये वेगवेगळ्या फेस्टिव्हल्सच्या हिशोबाने कंपनी आयकॉन बदलणार आहे. याचे देखील टेस्टिंग सुरु आहे. हे आयकॉन नवीन वर्ष, ख्रिसमससह अन्य सणांच्या वेळी बदलत राहतील. याच्या बॅकग्राउंडला वेगवेगळ्या थीम आणि रंगसंगतीनं आकर्षक बनवलं जाणार आहे.  

37 वर्षीय पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ

जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिल्यानंतर 37 वर्षीय पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पराग अग्रवाल यांनी बॉम्बे आयआयटीमधून शिक्षण घेतलं आहे. पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्वीटर कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आता पराग यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली आहे. 

संबंधित बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget