एक्स्प्लोर
सोनी Xperia X स्मार्टफोनवर तब्बल 14,000 रुपयांची सूट

मुंबई: जपानी कंपनी 'सोनी'नं आपला स्मार्टफोन एक्सपीरिया X स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे. हा स्मार्टफोन कंपनीनं मागील वर्षी मे 2016 मध्ये लाँच केला होता. आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर 14000 रु. सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 24,999 रु. खरेदी करु शकता. एक्सपीरिया X लाँच केला त्यावेळी त्याची किंमत 48,990 रु. होती. आता हा स्मार्टफोन जवळजवळ अर्ध्या किंमतीला उपलब्ध आहे. याआधीही कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये 10,000 रुपयांची कपात केली होती. सोनी Xperia X स्मार्टफोनचे फीचर्स: - 5 इंच स्क्रिन आणि रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल - स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम - 23 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा - 64 जीबी इंटरनल मेमरी आणि 200 जीबी पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. - बॅटरी 2620 mAh - 4जी, एलटीई, जीपीएस, वाय-फाय संबंधित बातम्या: ड्युअल डिस्प्ले, 4 जीबी रॅम, HTC U सीरिज 21 फेब्रुवारीला भारतात! नोकिया 3310 फोनच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ उजेडात व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, आता फोटो, व्हिडीओ स्टेटस अपलोड करा! अमेझॉनवर प्राईम मेंबर्ससाठी 'वन प्लस 3T'चा एक्स्क्लुझिव्ह सेल
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























