एक्स्प्लोर

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन असण्याचे 'हे' आहे कारण

सुरुवातीला हा इंटरनेट प्रॉब्लेम असल्याचं काही जणांना वाटलं, त्यामुळे अनेकांनी आपले फोन रिस्टार्ट करुन पाहिले. मात्र हा त्रास इतरांनाही होत असल्याचं लक्षात आल्यावर तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचं स्पष्ट झालं होतं.

मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे नेटिझन्सचे जीव की प्राण असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बुधवार संध्याकाळपासून काही काळासाठी डाऊन झाले होते. या तिन्हीअॅपवर फोटो-व्हिडिओ यासारख्या मीडिया डाऊनलोड करण्यात यूझर्सना अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. याचं कारण समोर आले असून हो फेसबुकच्या धोरणाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेसेंजरवर येणाऱ्या या अडचणींना फेसबुकचे एक धोरण जबाबदार असल्याचे मानले जात आहे.  माहितीनुसार इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या बेसिक सॉफ्टवेअरला री-राईट करण्याचा मार्क जुकेरबर्ग यांचा विचार आहे. या तिन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मला उत्तम पद्धतीने एकत्रित जोडण्याचा जुकेरबर्ग यांचा विचार आहे.  या संदर्भात अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स ने जानेवारी महिन्यात एक वृत्त देखील प्रकाशित केले होते. यापूर्वीही फेसबुक खूप वेळाकरता डाऊन झाले होते.  मार्च महिन्यात जवळपास 24 तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप व्यवस्थित चालत नव्हते. सध्या फेसबुकचे 2.3अब्ज यु जर्स आहेत तर इंस्टाग्रामचे एक अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या समाजमाध्यमांशिवाय नेटिझन्सची पानही हलत नाहीत. काल मेसेज पाठवणे किंवा स्टेटस ठेवण्यात कोणतीही अडचण नसली, तरी फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सच्या डाऊनलोडिंगमध्ये प्रॉब्लेम होत होता. सुरुवातीला हा इंटरनेट प्रॉब्लेम असल्याचं काही जणांना वाटलं, त्यामुळे अनेकांनी आपले फोन रिस्टार्ट करुन पाहिले. मात्र हा त्रास इतरांनाही होत असल्याचं लक्षात आल्यावर तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचं स्पष्ट झालं होतं. तीन महत्त्वाचे मेसेज आणि फोटो शेअरिंग अॅप स्लो डाऊन झाल्याचे पडसाद ट्विटरही उमटले होते. ट्विटरवर #whatsappdown #instagramdown #facebookdown हे तीन हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये दिसत होते. या तिन्ही अॅपची मालकी फेसबुककडे आहे. मात्र याबाबत त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget