एक्स्प्लोर
आधी 251 रुपयाला स्मार्टफोन, आता 9900 चा LED, रिंगिंग बेल्सचा धमाका

मुंबई : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 बनवणाऱ्या रिंगिंग बेल्स कंपनीने आता सर्वात स्वस्त एलईडी बाजारात आणला आहे. फ्रीडम 9900 नावाचा हा एलईडी टीव्ही कंपनीच्या वेबसाईटवरून बूक करता येईल.
15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून हा एलईडी कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. या एलईडीला प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळालं. कारण काही सेकंदातच हा ''आऊट ऑफ स्टॉक'ही झाला.
आज प्री-बुकिंग झालेल्या एलईडी 16 ऑगस्टपासून वितरीत केला जाणार आहे.
रिंगिंग बेल्स कंपनीवर स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 च्या लॉंचिंगवेळी घोटाळ्याचा आरोपही झाला होता.
फ्रीडम 9900 चे फीचर्स
2 एचडीएमआय पोर्ट
2 यूएसबी पोर्ट
1366x768 एचडी रिझॉल्युशन
1780 व्हिविंग अँगल
2 स्पिकर्स
31 इंच स्क्रीन
किंमत 9900 रुपये-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
