एक्स्प्लोर

Amazon Deal : Redmi चा 'हा' स्मार्टफोन लॉन्च होताच विक्रीत होतेय झपाट्याने वाढ; जाणून घ्या अॅमेझॉनची ऑफर

Redmi Smartphone On Amazon Deal : नुकतेच Redmi ने तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनमधील बेस्ट फिचर्समुळे हा स्मार्टफोन लोकांना फार आकर्षित करतोय.  

Redmi Smartphone On Amazon Deal : सध्याच्या दिवसांत जर तुम्ही अपडेटेड आणि बजेटफ्रेंडली नवीन स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अॅमेझॉनवर (Amazon) सध्या रेडमी A1 या स्मार्टफोनवर डील सुरु आहे. जर तुम्हाला Redmi 11 Prime आणि 5G नेटवर्कला स्मार्टफोन हवा असेल, तर Amazon वर Redmi 11 Prime 5G च्या ऑफर नक्की पहा. या स्मार्टफोनमध्ये उत्तम कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी आहे. या स्मार्टफोनमधील बेस्ट फिचर्समुळे हा स्मार्टफोन लोकांना फार आकर्षित करतोय.  

Amazon Deal : Redmi चा 'हा' स्मार्टफोन लॉन्च होताच विक्रीत होतेय झपाट्याने वाढ; जाणून घ्या अॅमेझॉनची ऑफर

1-Redmi A1 (2GB RAM, 32GB स्टोरेज) | Helio A22 | 5000 mAh बॅटरी | 8MP AI ड्युअल कॅम | लेदर टेक्सचर डिझाईन | Android 12

हा स्मार्टफोन अतिशय बजेटफ्रेंडली रेंजमध्ये आहे, ज्याची किंमत 6,499 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅमसह 32GB स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये ब्लॅक, लाईट ब्लू आणि लाईट ग्रीन असे तीन कलर ऑप्शन्स दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD डिस्प्ले आहे, स्मार्टफोनच्या लेदर टेक्सचर डिझाईनमुळे स्मार्टफोनची फिनिशिंग खूपच स्मूथ होते आणि ग्रीपही चांगली राहते. 

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल एआय कॅमेरा आहे. ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा 8MP आहे आणि सेल्फी कॅमेरा 8MP आहे. स्मार्टफोनमध्ये दोन 4G सिमचा ऑप्शन आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि हा स्मार्टफोन 10W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतो. स्मार्टफोनची बॅटरी 30 दिवस स्टँडबायवर राहू शकते.

Amazon Deal : Redmi चा 'हा' स्मार्टफोन लॉन्च होताच विक्रीत होतेय झपाट्याने वाढ; जाणून घ्या अॅमेझॉनची ऑफर

2-Redmi 11 Prime

हा Redmi चा दुसरा नवीन लॉन्च केलेला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला 4GB RAM + 64GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन आहे आणि त्याची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज आहे आणि त्याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते.

स्मार्टफोनमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा 50MP आहे, तर दुसरा मॅक्रो कॅमेरा आणि तिसरा डेप्थ कॅमेरा आहे. स्मार्टफोनमधील सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये मूव्ही फ्रेम, शॉर्ट व्हिडिओ, टाईम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, लँडस्केप आणि नाईट व्हिजन फिचर्स आहेत.

स्मार्टफोनमध्ये 6.58-इंच अॅडाप्टिव्ह सिंक FHD डिस्प्लेसह मोठी स्क्रीन आहे. स्मार्टफोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे आणि हा स्मार्टफोन 22W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. स्मार्टफोनची बॅटरी 30 दिवस टिकू शकते. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. स्मार्टफोनमध्ये दोन 4G सिमचा ऑप्शन आहे.

Amazon Deal : Redmi चा 'हा' स्मार्टफोन लॉन्च होताच विक्रीत होतेय झपाट्याने वाढ; जाणून घ्या अॅमेझॉनची ऑफर

3-Redmi 11 Prime 5G ( 4GB RAM, 64GB स्टोरेज) | प्राईम डिझाईन | MTK आयाम 700 | 50 MP ड्युअल कॅम | 5000mAh | 7 बँड 5G

हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो, बाकीची वैशिष्ट्ये Redmi 11 प्राईम स्मार्टफोनची आहेत. स्मार्टफोनमध्ये ड्युअल 5G सिम उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये देखील 4GB आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे, जी 13% च्या सूटनंतर 13,999 रुपये मिळत आहे. 6GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपये आहे, जी 11% च्या सवलतीनंतर 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनवर ICICI बँकेद्वारे पेमेंट करण्यासाठी 1,000 रूपयांचा झटपट कॅशबॅक आणि 10,550 रूपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget