एक्स्प्लोर

Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G फोन भारतात लॉन्च, वाचा फीचर्स

Realme Narzo 30 हा भारतात नुकतीच लॉन्च झालेल्या सोनी एक्सपेरिया ऐस 2 शी स्पर्धा करू शकते. सोनी एक्सपेरिया ऐस 2 हा बजेट फोन आहे, त्याची किंमत 14,800 रुपये आहे.

Tech News : सध्या भारतात बरेच स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. ज्यामध्ये 4 जी आणि 5 जी या दोन्हींचा समावेश आहे. यातच Realme कंपनीने आपला Narzo सीरिजचा 5 जी फोन आज भारतात लॉन्च केला आहे. कंपनी आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G हे दोन फोन लॉन्च केले. Realme Narzo 30 4G ची 4 जीबी/64 जीबी ची किंमत 12499 रुपये तर 8जीबी/128जीबी ची किंमत 14999 रुपये आहे. तर  Realme Narzo 30 5G 8जीबी/128जीबी ची किंमत 15499 रुपये आहे. 

Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G फोनमधील फक्त प्रोसेसरमध्ये फक्त फरक आहे. यात 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी यूआय 2.0 वर कार्य करतो. मीडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसरचा वापर त्याच्या 4 जी मॉडेलमध्ये करण्यात आला आहे, तर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर फोनच्या 5 जी व्हर्जनमध्ये वापरण्यात आला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

असा असेल कॅमेरा?

Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G मधील फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल. येथे 2 मेगापिक्सलचा मारक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 4K 30 fps ला सपोर्ट करतो. यात सुपर नाईट स्केप, अल्ट्रा मोड, पॅनोरोमा, पोर्ट्रेट मोड, एआय सीन, टाइम लॅप्स फोटोग्राफी, एचडीआर, अल्ट्रा मायक्रो आणि बरेच उत्तम कॅमेरा फीचर्स आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

5000 mAh बॅटरी Realme Narzo 30 4G मध्ये देण्यात आली आहे, जी 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. त्याचबरोबर  Realme Narzo 30 5G मॉडेलमध्ये 5000 एमएएच बॅटरी देखील देण्यात आली आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस यासारखे वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. हा फोन रेसिंग ब्लू आणि रेसिंग कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Sony Xperia Ace 2  शी असेल स्पर्धा

Realme Nazo 30 हा भारतात नुकतीच लॉन्च झालेल्या सोनी एक्सपेरिया ऐस 2 शी स्पर्धा करू शकते. सोनी एक्सपेरिया ऐस 2 हा बजेट फोन आहे, त्याची किंमत 14,800 रुपये आहे. या फोनमध्ये 5.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी 35 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन देखील वॉटर रेसिस्टंट आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. आपण स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 8 एमपीचा कॅमेरा आहे. त्यामध्ये आपल्याला 4,500 एमएएच बॅटरी मिळेल, जी यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्ज करण्यास सपोर्ट करतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget