एक्स्प्लोर

Realme 9i Discount Offer : 50MP कॅमेरा आणि दमदार फिचर्ससह Realme 9i स्मार्टफोनवर मिळतेय जबरदस्त सूट; 'ही' असेल किंमत

Realme 9i Discount Offer : Realme 9i मध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

Realme 9i Discount Offer : Realme च्या सर्वच स्मार्टफोनला बाजारात विशेष मागणी आहे. उत्कृष्ट कॅमेरा फिचर्स असणाऱ्या रियलमी स्मार्टफोनकडे तरूण वर्ग अधिक संख्येने आकर्षिला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, Realme लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 9i 5G लॉन्च करू शकतो.  या स्मार्टफोनच्या संदर्भात काही माहिती लीक झाली आहे. मात्र, Realme 9i 5G लॉन्च होण्याआधीच त्यावर मोठी सूट दिली जात आहे.    

Realme 9i मध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. या स्मार्टफोनच्या बाबतीत अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घ्या. 

Realme 9i+ डिस्प्ले :

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2412x1080 पिक्सेल आणि 90Hz रीफ्रेश दर आहे.

Realme 9i चा प्रोसेसर :

Realme 9i स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह, 6GB आणि 5GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येतो.

Realme 9i चा कॅमेरा :

Realme 9i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. यासोबत 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP B&M लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 16MP इन-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 9i + बॅटरी :

Realme 9i मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट उपलब्ध आहे.

Realme 9i किंमत आणि ऑफर :

Realme 9i स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB मॉडेल 15,970 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, बँक ऑफ बडोदाच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. याशिवाय, Realme 9i फोन 626 रुपयांच्या प्रारंभिक नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Amazon वर देखील उपलब्ध असेल. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget