एक्स्प्लोर

OnePlus Smart Watch : वनप्लसचं स्मार्टवॉच लॉन्च, 14 दिवसांच्या बॅटरी लाईफचा दावा

OnePlus Smart Watch : वनप्लस कंपनीच्या माहितीनुसार, वनप्लस वॉचमध्ये 402mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. स्मार्टवॉच गोल डायमध्ये 44 मिमी आकाराचं आहे.

OnePlus Smart Watch : वनप्लसने आता प्रथमच आपल स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. स्मार्ट वेअर सेगमेंटमध्ये वनप्लसचं हे पहिलं स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचचे फीचर्च खास असल्याचं सांगितली जात आहे. या स्मार्टवॉचची किंमत भारतात 16,999 रुपये असणार आहे. 

या घड्याळाच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचं, तर यात 1.39 चा HD AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचं स्क्रीन रिझोल्यूशन 454x454 पिक्सल आहे. डिस्प्ले 2.5 डी ग्लाससह सुसज्ज आहे, तर त्यात 326 पीपीआय डेन्सिटी आहे. हे स्मार्टवॉच गोल डायमध्ये 44 मिमी आकाराचं आहे.

OnePlus 9 Pro ची पहिली झलक

14 दिवसांची बॅटरी लाइफचा दावा

वनप्लस कंपनीच्या माहितीनुसार, वनप्लस वॉचमध्ये 402mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. याबद्दल दावा करताना कंपनीने म्हटले आहे की, एका चार्जिंगमध्ये हे स्मार्टवॉच 14 दिवस वापरता येऊ शकेल. त्याचबरोबर वनप्लस वॉचमध्ये 4 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. स्मार्टवॉच दोन रंगात लॉन्च करण्यात आलं आहे. मिडनाइट ब्लॅक आणि मूनलाईट सिल्व्हर  हे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. वनप्लस वॉचमध्ये जीपीएस कनेक्टिव्हिटीसह अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.

Budget Smart Watch | उत्तम फीचर्ससह बजेट स्मार्टवॉच

20 मिनिटांत फुल चार्ज

चार्जिंग टेक्नॉलॉजीबद्दल बोलताना, वनप्लस वॉचला Wrap फास्ट चार्जिंग म्हणून सादर केले गेले आहे. हे स्मार्टवॉच पूर्ण चार्ज केवळ 20 मिनिटांत करता येते. यात Google Wear OS देखील देण्यात आला आहे. तसेच, 100 हून अधिक स्पोर्ट मोड देण्यात आले आहेत. SOP 2 ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर यासह इतर वैशिष्ट्ये यात देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget