एक्स्प्लोर

सॅमसंगचा Galaxy M42 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार

Samsung Galaxy M42 5G फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर काम करेल. त्याच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचं तर सॅमसंग गॅलेक्सी एम 42 कडे मागील बाजूस 64 एमपीचा प्रायमरी कॅमेरा असेल.

Samsang Smartphone : Samsung चा Galaxy M42 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. अद्याप त्याची लॉन्चची तारीख समोर आलेली नाही. हा फोन बर्‍याच वेबसाईटवर स्पॉट झाला आहे. रिपोर्ट्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5जी स्मार्टफोन कंपनीच्या गॅलेक्सी ए 42 5जी चा रिब्रांडेड व्हर्जन असू शकतो. हा फोन गॅलेक्सी एम मालिकेचा पहिला 5जी स्मार्टफोन असेल. काय असतील Galaxy M42 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

Samsung Galaxy M42 5G ची वैशिष्ट्ये

या सॅमसंग फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर काम करेल. त्याच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचं तर सॅमसंग गॅलेक्सी एम 42 कडे मागील बाजूस 64 एमपीचा प्रायमरी कॅमेरा असेल. तसेच फोनच्या समोर एक कॅमेरा सेटअप असेल. स्टोरेजच्या बाबतीत हा एक अतिशय पावरफुल फोन आहे. यात इंटरनल स्टोरेज 128 जीबी मिळेल.

5G Smartphones | 5G स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर स्वस्त पर्याय पाहा...

गेल्या वर्षी सॅमसंगने गॅलेक्सी ए 42 5 जी स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटसह देण्यात आला आहे. त्याच्या रॅम आणि बॅटरीबद्दल सांगायचं तर 8 जीबी रॅम आणि 5000 mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जरसह आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 एमपी प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 एमपी डेप्थ सेन्सर आणि 5 एमपी मॅक्रो लेन्स आहेत.

मोटोरोलाचे Moto G10 Power आणि Moto G30 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, काय आहेत फीचर आणि किंमत?

सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5 जी ची तुलना रिअलमी जीटी 5 जी सारख्या फोनशी केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त मोटोरोला, शाओमी आणि व्हिवो सारख्या कंपन्याही त्यांचे उत्तम 5 जी फोन बाजारात आणत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5 जी मध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलल्यास 5000mAh बॅटरी वेगवान चार्जिंग सपोर्टसह दिली गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget