एक्स्प्लोर

Budget Smart Watch | उत्तम फीचर्ससह बजेट स्मार्टवॉच

स्मार्टवॉचद्वारे फोन कॉल आणि म्युझिक देखील नियंत्रित करू शकता. चला काही चांगल्या फीचर्ससह बाजारात दाखल झालेल्या काही बजेट स्मार्टवॉचवर नजर टाकूया.

आजकाल स्मार्टवॉचची क्रेझ बरीच पाहायला मिळत आहे. सर्व वयोगटातील लोकांना स्मार्टवॉच घालायला आवडतात. स्मार्टवॉच अनेक गोष्टीमुळे लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. याद्वारे लोक त्यांचे दैनंदिन दिनचर्या व उपक्रमांचे परीक्षण करत आहेत. आपण स्मार्टवॉचद्वारे फोन कॉल आणि म्युझिक देखील नियंत्रित करू शकता. चला काही चांगल्या फीचर्ससह बाजारात दाखल झालेल्या काही बजेट स्मार्टवॉचवर नजर टाकूया.
 
Amazefit Bip S

अ‍ॅमेझफिटचं हे स्मार्टवॉच तुमच्या बजेटमध्ये आणि फीचर्समध्ये चांगलं आहे. हे अनेक अॅडवान्स फीचरसह हे स्मार्टवॉस सुसज्ज आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले आहे, ज्याद्वारे आपण आपला फोन कनेक्ट करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि दैनंदिन कामांवर लक्ष ठेवण्यासाठी 10 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. स्पोर्ट्स मोडमध्ये झोप, अॅक्टिव्हिटीज, हार्ट रेट यासह अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केला की हे स्मार्टवॉच 15 दिवसांसाठी वापरले जाऊ शकते. या स्मार्टवॉचची किंमत 3999 रुपये आहे.

BoAt Storm

बोट स्टॉर्म स्मार्टवॉच अनेक उत्तम फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये फिटनेस उत्तम ठेवण्यासाठी अनेक पद्धती देण्यात आल्या आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 9 स्पोर्ट्स मोड आहेत. या स्मार्टवॉचसह आपण फोन कॉल, नोटिफिकेशन, मेसेज, अलार्म आणि रिमांयडर मॅनेज करू शकता. त्याचा वेलनेस मोड तुमची झोप, हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन पातळीचे परीक्षण करते. विशेष म्हणजे हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. त्याची किंमत फक्त 2499 रुपये आहे.

Noise ColorFit Pro 2

Noise ColorFit Pro 2 अतिशय आकर्षक डिझाईन सोबत येते. यात 1.3 इंचाची टचस्क्रीन आहे. त्याच वेळी, आरोग्य आणि डेली अॅक्टिविटी ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती देण्यात आल्या आहेत. या स्मार्टवॉचसह आपण फोन कॉल, मेसेज, नोटिफिकेशन आणि म्युझिक कंट्रोल करू शकता. या व्यतिरिक्त, धावणे, योग व्यतिरिक्त आपण हार्ट रेटची माहिती घेऊ शकता. हे वॉटरप्रूफ असून त्याची किंमत 2999 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget