एक्स्प्लोर
मोटो ई सीरीजचा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्लीः मोटोरोला कंपनीने ई-सीरीजचा नवा फोन मोटो E3 लाँच केला आहे. मोटोचा हा शानदार फीचर्सचा बजेट स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा वॉटरप्रूफ स्मार्टफोन आहे. मात्र या फोनची रॅम आणि स्टोरेज किती असेल याबाबत कंपनीने सस्पेंस कायम ठेवला आहे. मोटोने काही दिवसांपूर्वी मोटो जी सीरीजचा मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे जबरदस्त फीचर्सचे दोन फोन लाँच केले होते. बाजारात या दोन्ही फोन्सची सध्या जोरदार विक्री चालू आहे. त्यातच कंपनीने हा बजेट स्मार्टफोन आणला आहे. मोटो E3 चे फीचर्सः
- 4.5 आकाराची स्क्रीन
- एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- वॉटर प्रूफ
- स्क्रीन प्रोटेक्टर
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















