एक्स्प्लोर
रिलायन्स lyf सीरीजचा नवा फोन लाँच

नवी दिल्लीः रिलायन्सने लाईफ सीरीजचा नवा स्मार्टफोन 'लाईफ वॉटर 8' लाँच केला आहे. या फोनचा जबरदस्त लूक स्मार्टफोनप्रेमींना आकर्षित करत आहे. या फोनला मेटल बॉडी फ्रेम असून शानदार फीचर्सचा समावेश आहे. 'लाईफ वॉटर 8' या फोनच्या फीचर्सच्या तुलनेत किंमत अगदी कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन आकर्षित करत आहे. या फोनची किंमत केवळ 10 हजार 999 रुपये आहे. फीचर्सः
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- अँड्रॉईड 5.1 लॉलीपॉप
- एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3 GB रॅम
- 16 GB इंटर्नल स्टोरेज
- 2600mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























