एक्स्प्लोर

iPhone 13 Launch : प्रतिक्षा संपली! सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी होणार Apple चा नवीन फोन लॉन्च

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना आधीच Apple च्या या नव्या मॉडेलचे लॉन्चिंग होणार आहे. iPhone 13 ची किंमत किंवा इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

iPhone 13 Launch : जगातली सर्वात मोठी टेक कंपनी  Apple आपला iPhone 13 फोन कधी लॉन्च करणार याची अनेकांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आता संपली असून  Apple चा नवा iPhone 13 आता सप्टेंबरमध्ये 14 तारखेला लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Apple ने आपला  iPhone 12 लॉन्च केला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याच्या पुढच्या मॉडेलबद्दल म्हणजे iPhone 13 बद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना आधीच Apple च्या या नव्या मॉडेलचे लॉन्चिंग होणार आहे. चीनच्या एका ई-कॉमर्स वेबसाईटने,  ITHome ने iPhone 13 च्या चार मॉडेल्सना सूचीबद्ध केलं आहे आणि मायक्रोब्लॉगिंग Weibo वेबसाईटवर याची माहिती दिली आहे.   Apple आपल्या iPhone 13 चे चार मॉडेल बाजारपेठेत आणणार आहे. iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone Pro Max हे चार मॉडेल सप्टेंबरच्या 14 तारखेला लॉन्च करण्यात येणार आहेत. त्याचसोबत AirPods 3 चेही लॉन्च करण्यात येणार आहे. 

Apple च्या iPhone 13 मॉडेलचे प्री-बुकिंग 17 सप्टेंबरपासून सुरु होणार असून त्याची विक्री 14 सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यतिरिक्त iPhone 13 ची किंमत किंवा इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण iPhone 12 च्या किंमतीएवढीच किंमत iPhone 13 ची असेल अशी शक्यता आहे. भारतात या फोनचे लॉन्चिंग कधी होणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget