एक्स्प्लोर

Instagram New Feature : इन्स्टाग्रामवर जुन्या पोस्ट शोधणं आता होणार अधिक सोपं, लवकरच येतय हे नवं फीचर

Instagram Update : इन्स्टाग्रामवर लवकरच 'पिन पोस्ट' नावाचे एक नवीन फीचर येणार आहे.

Instagram Latest Feature : जर तुम्ही इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असाल, दररोज एखादी  पोस्ट शेअर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या जुन्या आवडत्या पोस्ट शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा खाली स्क्रोल करावे लागणार नाही. इन्स्टाग्रामवर लवकरच 'पिन पोस्ट' नावाचे एक नवीन फीचर येणार आहे. 'पिन पोस्ट'च्या मदतीने वापरकर्त्यांना एखादी पोस्ट पिन करता येणार आहे. 

नवीन फीचर काय आहे?
'पिन पोस्ट' हे फीचर वापरकर्त्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते कोणतीही रील, फोटो आणि व्हिडीओ पिन करू शकतात. तसेच या फीचरमुळे जुन्या पोस्ट शोधण्यात विलंबदेखील होणार नाही. जी पोस्ट वापरकर्ते पिन करतील ती पोस्ट त्यांच्या होम पेजवरदेखील दिसणार आहे. 

नुकतेच 'हे' खास फीचर केले होते लाँच 
इन्स्टाग्रामने नुकतेच एक खास फीचर लाँच केले होते. या फीचरचे नाव अपकमिंग लाईव्ह स्ट्रीम Upcoming Live Streams असे आहे. फॉलोअर्सला संपर्कात ठेवण्यासाठी हे फीचर कार्य करते. 

इंस्टाग्रामवर रिल्स किंवा व्हिडिओ असे कंटेट बनवणाऱ्यांसाठी इंस्टाग्राम नवे सबस्क्रिप्शन फिचर आणणार आहे. सबस्क्रिप्शनमुळे कंटेट निर्मार्त्यांना युजर्ससोबत विशेष लाईव्ह सत्रे आणि परस्पर संवाद उत्तम प्रकारे करता येईल. या फिचरमुळे लाईव्ह सत्रामध्ये चाहत्यांबरोबर स्टिकर्ससह परस्पर संवाद साधता येईल. निर्मात्यांना कमेंट आणि मेसेजच्या पुढे सदस्य बॅच (Subscriber Badge) दिसेल, यामुळे त्यांना त्यांचे फॉलोअर्स सहजपणे दिसतील.

संबंधित बातम्या

iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर

WhatsApp New Feature : आता वाढणार ग्रुप अॅडमिनची ताकद, तुम्हाला पाहिजे तेव्हा ग्रुपमधून कोणताही मेसेज डिलीट करू शकता

What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget