एक्स्प्लोर

WhatsApp वर एकाच वेळी 50 लोकांना व्हिडीओ कॉल शक्य; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

सध्या ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा आधार घेत आहे. अशातच फेसबुकने उपलब्ध करून दिलेलं हे फिचर यासाठी फायदेशीर ठरू शकतं. WhatsApp Messenger Room हे फिचर वापरण्यासाठी युजर्सकडे लेटेस्ट वर्जन असणं अत्यंत आवश्यक आहे.

मुंबई : लोकप्रिय सोशल मीडिया साईट असेलेल्या फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. काही दिवसांपूर्वी फेसबुक आपल्या युजर्ससाठी Messenger Rooms फीचर घेऊन आलं होतं. या खास फिचर मार्फत 50 लोकांसोबत ग्रुप व्हिडीओ करणं सहज शक्य आहे. त्यानंतर कंपनीने हे फिचर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप युजर्ससाठीही उपलब्ध करुन दिलं आहे. परंतु, फार कमी लोकांना हे फिचर वापरण्याच्या स्टेप्स माहिती आहेत. आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

सध्या ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा आधार घेत आहे. अशातच फेसबुकने उपलब्ध करून दिलेलं हे फिचर यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

WhatsApp Messenger Room हे फिचर वापरण्यासाठी युजर्सकडे लेटेस्ट वर्जन असणं अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त फेसबुक मेसेंजरचंही अपडेटेड वर्जन असणं गरजेचं आहे.

50 लोकांसोबत असा करा व्हिडीओ कॉल :

1. सर्वात आधी WhatsApp ओपन करून कॉल करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा 2. त्यानंतर Create a room ऑप्शनवर क्लिक करा. 3. आता तुम्ही जसं Continue in Messenger ऑप्शन वर क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर मेसेंजर अॅपची ओपन होईल. 4. आता Try it, when prompted वर क्लिक करा. 5. यानंतर Create Room वर क्लिक करा आणि रुमला एक नाव द्या. 6. आता Send Link on WhatsApp वर क्लिक करा. यामुळे व्हॉट्सअॅप पुन्हा ओपन होईल. 7. आता या रूमची लिंक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा.

WhatsApp वर Rooms जॉईन करण्याची पद्धत :

1. WhatsApp वर पाठवलेल्या रूम लिंकवर क्लिक करा. 2. ही लिंक मेसेंजर अॅप किंवा वेबसाइटवर ओपन होईल. 3. आता रूम जॉईन करण्यासोबतच 50 लोक व्हिडीओ किंवा ऑडियो कॉल करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Embed widget