एक्स्प्लोर

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी बेस्ट Pre-Paid रिचार्ज प्लान्स!

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी Vodafone, Airtel आणि Jio चे बेस्ट प्रीपेड प्लान्स... जाणून घ्या प्लानबाबत सविस्तर माहिती...

  नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. जर तुम्हीही घरून काम करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जियो, वोडाफोन आणि एअरटेलचे काही लॉन्ग टर्म प्री-पेड प्लान्सबाबत सांगणार आहोत. कारण वर्क फ्रॉम होम करताना जास्त डाटा वापरावा लागतो. जाणून घेऊया या प्लान्सबाबत सविस्तर... Jio रिचार्ज प्लान Jio कडे 1.5 GB दररोज देणारा डाटा प्लान आहे. या प्लानची किंमत 2121 रुपये इतकी आहे. या प्लानमध्ये युजर्सना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याव्यतिरिक्त यामध्ये दररोज 100SMS ची सुविधाही देण्यात येते. एवढचं नाहीतर Jio टू Jio नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 12 हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ज्याच्या मदतीने नॉन Jio नेटवर्कवर कॉलिंग केली जाऊ शकते. या प्लानमध्ये Jio कडे अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतात. Airtel रिचार्ज प्लान Airtelचा 1.5GB डाटा प्लानची किंमत 2398 रुपये आहे. हा एक लॉन्ग टर्म प्लान देणारा रिचार्ज आहे. म्हणजेच याची व्हॅलिडिटी 365 दिवसांसाठी आहे. यामध्ये दररोज 100 SMS ची सुविधाही युजर्ससाठी देण्यात आली आहे. या प्लानसोबत युजर्सना ZEE5 Premium आणि Wynk Music चं फ्री सबस्क्रिप्शन मिळतं. याव्यतिरिक्त या प्लानमध्ये युजर्सला ZEE5 Premium आणि Wynk Music यांचं सबस्क्रिप्शन देखील देण्यात येतं. ज्या व्यक्ती व्हिडीओ पाहणं पसंत करतात, त्यांच्यासाठी Airtel बेस्ट मानलं जातं. Vodafone रिचार्ज प्लान Vodafoneचे दररोज 1.5GB डाटा देणाऱ्या प्लानची किंमत 2399 रुपये आहे. हा एक लॉन्गटर्म प्लान आहे. ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100 SMSची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. या प्लानसोबत कंपनी Vodafone play आणि ZEE5 Premium चं सबस्क्रिप्शन मिळतं. या तिनही प्लान्सम्ये सर्वात स्वस्त प्लान Airtelचा आहे. यामध्ये फिचर्सही जास्त देण्यात येत आहेत. तसेचं संपूर्ण वर्षासाठी हा उत्तम पर्याय आहे. महत्त्वाच्या बातम्या :  रिलायन्स जिओचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप लॉन्च, JioMeet ची गूगल मीट, झूमला टक्कर Avatars | फेसबुकचं नवं भन्नाट फिचर इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी मालामाल, कोटींची कमाई, हे कलाकार अव्वल टिकटॉकवर भारतात बॅन आल्यानंतर युजर्सची देशी App चिंगारीकडे धाव..

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget