एक्स्प्लोर

रॉयल एन्फिल्डला टक्कर, होंडा 'बुलेट' बनवणार!

मुंबई : दमदार आणि स्टायलिश बाईक बनवणारी कंपनी रॉयल एन्फिल्डला लवकरच नवा प्रतिस्पर्धी मिळण्याची शक्यता आहे. होंडा आता पॉवरफुल बाईक सेगमेंटमध्ये उतरणार आहे. कंपनीसाठी हा एक प्रयोग आहे, ज्यात थेट रॉयल एन्फिल्ड त्यांची प्रतिस्पर्धी असेल. आता सीबीआरपेक्षा एक पाऊल पुढे जात होंडा अशी बाईक आणणार आहे, जी दिसायला मोठी असेल, त्यासोबतच पॉवरफुलही असेल. एशियन होंडा मोटर्स कंपनी लिमिटेडचे संचालक नोरिअक आबे यांच्या माहितीनुसार, "कंपनीने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी नवी टीम स्थापन केली आहे. या टीममध्ये थायलंड आणि जपानच्या निवडक तज्ज्ञांचा समावेश आहे, ज्यांना भारतात येऊन बाईक डिझाईन करण्यास सांगितलं आहे. "जर कंपनीने भारतात याचं उत्पादन केलं, तर त्यांची जपानमध्येही निर्यात केली जाईल," असंही नोरिअक आबे यांनी सांगितलं. होंडाजवळ आधीपासूनच 300-500 सीसीमध्ये दो बाईक (रिबेल 300 आणि रिबेल 500) आहेत. अमेरिकन बाजारात या बाईक मागील अनेक काळापासून वापरात आहेत. आता पॉवरफुल बाईक आणून रॉयल एन्फिल्डला टक्कर कशी देता येईल, यावर कंपनींचं लक्ष आहे. 2016-17 वर्षात रॉयल एन्फिल्डने 5.92 लाख युनिटपेक्षा जास्त विक्री केली. तर 13,819 युनिटची निर्यात केली. मात्र, जाणकारांच्या मते, रॉयल एन्फिल्डला मात देणं होंडासाठी सोपं नसेल. रॉयल एन्फिल्डच्या 'हिमालयन' बाईकचे ग्राहक भारतातच नाही तर परदेशातही पसरले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल

राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती

Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलंNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportAcharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य  मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली

जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 

मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण

Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget