एक्स्प्लोर
फोर्डच्या 'या' कारच्या किंमतीत तब्बल 2.82 लाखांची कपात
मुंबई: फोर्ड एन्डुव्हर कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. फोर्ड इंडियानं एन्डुव्हरच्या किंमतीत तब्बल 2.82 लाखांची घट केली आहे. ही कपात ट्रेंड व्हेरिएटंमध्ये करण्यात आली आहे. टाययेनियम व्हेरिएंटच्या किंमतीत मात्र कोणतेच बदल करण्यात आलेले नाही.
मागील महिन्यात फोर्डने फिगोच्या हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडान एस्पाअरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. दोघांची किंमत 91000 पर्यंत कमी करण्यात आली होती.
एन्डुव्हर एसयूव्हीची विक्री वाढविण्यासाठी दिवाळीचा मुहुर्त आणि नोव्हेंबरमध्ये टोयोटोची येणारी नवी फॉर्च्युनर कारला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
Source: cardekho.com
व्हेरिएंट | जुनी किंमत | नवी किंमत | किंमती मधील अंतर |
2.2 ट्रेंड 4×2 मॅन्युअल |
25,008,00 | 25,008,00 | — |
2.2 ट्रेंड 4×4 मॅन्युअल | 26,608,00 | 23,780,00 | 2.82 लाख रू. |
2.2 ट्रेंड 4×2 ऑटोमॅटिक | 25,508,00 | 23,78,000 | 1.72 लाख रू. |
2.2 टायटेनियम 4×2 ऑटोमॅटिक | 27,508,00 | 27,508,00 | — |
3.2 ट्रेंड 4×4 ऑटोमॅटिक | 27,658,00 | 25,930,00 | 1.72 लाख रू. |
3.2 टायटेनियम 4×4 ऑटोमॅटिक | 29,768,00 | 29,768,00 | — |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement