एक्स्प्लोर
Advertisement
फ्लिपकार्टचा सुपरडुपर सेल, आयफोन 5S एक्सचेंज ऑफर; किंमत 4,499 रु.
मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं आपल्या ग्राहकांसाठी खास स्मार्टफोन सेल ‘Mobile Mania' आणलं आहे. हा सेल आजपासून सुरु झाला असून पुढील दोन दिवस सुरु असणार आहे. या सेलमध्ये मोटोरोला स्मार्टफोन, नेक्सस 6P, आयफोन 5S, आसूस जेनफोन 2 आणि सॅमसंगच्या J सीरीजसह अनेक स्मार्टफोनवर घसघशीत डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असल्यास हा सेल तुमच्यासाठी नक्कीच खास ठरु शकतो.
Apple iPhone 5S: आयफोन 5S मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा आयफोन ग्राहक 19,499 रु. खरेदी करु शकतात. फ्लिपकार्टनं या फोनवर 15000 पर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आहे. या ऑफरनंतर आपण आयफोन 5S अवघ्या 4,499 रुपयात खरेदी करु शकता.
Motorola Moto X Play: मोटोरोलाच्या मोटो एक्स प्ले या स्मार्टफोनवर 1500ची सूट मिळणार आहे. या ऑफरनंतर हा स्मार्टफोन 17,499 रु. खरेदी करता येणार आहे. तर एक्सचेंज ऑफरनुसार 14000 पर्यंत सूट मिळू शकते.
Asus Zenfone 2: आसूस झेनफोन2वर फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफरही देत आहे. या फोनच्या 4 जीबी व्हेरिएंटवर 4000 रुपयांची सूट आहे. त्यामुळे याची किंमत 14,999 रु. आहे. तर 2 जीबी व्हेरिएंटवर 3000 रुपयांचं डिस्काउंट आहे. ज्यानंतर त्याची किंमत 10,999 रु. एवढी आहे. या दोन्ही स्मार्टफोनवर 12000 आणि 9000 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर आहे.
Lenovo Vibe P1: लेनोव्हो वाइब P1वर रुपये 5000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13,499 रु. खरेदी करता येऊ शकतो.
LeEco Le 1s Eco: या सेलमध्ये HDFC कार्ड यूजर्सना 10% पर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला एक वर्षापर्यंत LeEco मेंबरशिप मिळणार आहे.
Samsung Galaxy J7 (2016): या सेलमध्ये हा स्मार्टफोन 13,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. यासोबत एक्सचेंज ऑफरनुसार 2,990 रुपयापर्यंत सूट मिळू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
क्राईम
Advertisement